एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आता २० वर्षानंतर ‘ये दिल आशिकाना’ चित्रपटामधील या अभिनेत्रींमध्ये झाला आहे इतका बदल, आता दिसते अशी..पाहून

तुम्हाला ‘ये दिल आशिकाना’ चित्रपटामधील “उठा ले जंगंगा तुझे मैं डोली में” हे गाणे माहीतच असेल. आता या चित्रपटाला १९ वर्षे लोटली असली तरी हे गाणे अजून सर्वांचा मनामध्ये जिवंत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्रीमध्ये आता खूपच बदल झाला आहे.

ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जिविधा शर्मा आहे. जिविधाचा जन्म एक पंजाबी कुटुंबात झाला होता, तिने हिंदी, तमिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने तमिळ चित्रपट ‘कडले निमडमी’ ने आपल्या करिअरची सुरुवात केली असली तरी तिला सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटामधून खरी ओळख मिळाली.

जरी लोक जिविधाला ‘ये दिल आशिकाना’ साठी ओळखत असले तरी या चित्रपटा नंतर ती कोठे गायब झाली ते कुणालाच माहिती नाही. पण तरीही ती त्यावेळेस जितकी सुंदर दिसत होती त्यापेक्षा किंवा त्याहूनही सुंदर आता दिसत आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली कि, बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्याबरोबर मी ‘ताल’ चित्रपटापासून माझ्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून मी नेहमीच हुशार लोकांसोबत काम केले आहे. सुभाष घई व्यतिरिक्त मी ज्यांच्याबरोबर काम केले आहे त्या सर्वांकडून मी बरेच काही शिकले आहे.

किंवा त्याऐवजी, मी या उद्योगात आल्यापासून त्या दिवसापासून आजपर्यंत मी शिकत आले आहे. सुभाष घई, अरुणा इराणी यांचे प्रॉडक्शन हाऊस, आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न माझ्यासाठी खरे ठरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jividha Sharma (@jividhasharma1)

सध्या जीविधा सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असते आणि तिचे सुंदर फोटो आपल्या चाहत्त्यांसोबत शेअर करत असते. जीविधांचे इंस्टाग्राम वरती 24.6k followers आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jividha Sharma (@jividhasharma1)

‘ये दिल आशिकाना’ हा चित्रपट २००२ साली रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये जिविधा शर्मा शिवाय करण नाथ, अरुणा इराणी, रजत भेदी या सारख्या कलाकारांनी काम केले आहे. संदेश कोहली  दिग्दर्शित भारतीय रोमँटिक ऍक्शन चित्रपट असून हा २००२ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like