एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तुमच्या पर्समध्ये ठेवलेल्या या वस्तूमुळे तुम्हाला होऊ शकतो मोठा तो’टा..लवकरच दाखवा बाहेरचा रास्ता..

आपण आपल्या पर्समध्ये पैशांव्यतिरिक्त अनेक इतर वस्तू ठेवत असतो, पण वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी पर्समध्ये ठेवणे फारच अ-शुभ मानले जाते. ज्यामुळे आपल्या पर्समध्ये पैसे कधीच राहत नाहीत आणि आपली पर्स नेहमी मोकळी राहते. आपला खर्च हि खूप प्रमाणामध्ये होतो. वास्तूचा नियम म्हणतो की अशा गोष्टी तुमच्या पर्समधून ताबडतोब काढा. आज आम्ही तुम्हाला या लेख मधून असाच काही वस्ती बद्दल सांगणार आहे ज्या कधी आपल्या पर्समध्ये ठेऊ नये.

चावी
बरेच लोक त्यांच्या पर्समध्ये घरची किंवा ऑफिसची चावी ठेवतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार चावी पर्समध्ये ठेवणे अ-शुभ मानले जाते. पर्समधील कोणत्याही प्रकारचा धातू नका-रात्मकतेला जन्म देतो. यामुळे आपल्याकडे कधीच पैसे शिल्लक राहत नाहीत.
उपाय: आपली चावी पर्स, पॉकेट मध्ये न ठेवता त्यासाठी आपण वेगळे चावी साठी साधे पॉकेट वापरू शकतो.

मृ-त कुटूंबाचा फोटो
पर्स म्हणजे माँ लक्ष्मीचे घर मानले जाते. अशा परिस्थितीत मृ त नातेवाईकांचा फोटो पर्समध्ये ठेवणे शुभ मानले जात नाही. जर आपण आपल्या पर्समध्ये मृत व्यक्तीचे फोट ठेवले असतील तर ते त्वरित काढा. पर्समधील अशा गोष्टींना नका-रात्मक ऊर्जा म्हणतात.

पावत्या
वास्तुच्या म्हणण्यानुसार जुन्या पावती ठेवून पर्समध्ये कागदपत्रे ठेवल्याने पैसे थांबत नाहीत आणि आई लक्ष्मी तिथे वास करत नाही. आई लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून पर्समध्ये कोणतेही निरुपयोगी कागदपत्रे ठेवू नका.

फाटलेल्या नोटा
वास्तुनुसार पर्समध्ये ठेवलेल्या नोट्स देवी लक्ष्मीचे रूप आहे यामुळेच तुम्ही पर्समध्ये फाटलेल्या नोटा ठेवू नयेत. या नोटांचा काही उपयोग होणार नाही. आपण त्यांना आपल्या पर्सपासून दूर ठेवावे. हे आपल्या पर्समध्ये नका-रात्मकतेची उर्जा देत असतात.

देवी-देवतांचे फोटो
आपण सर्व आपल्या पर्समध्ये देवी-देवतांचा फोटो ठेवतो. परंतु वास्तुच्या नियमांनुसार असे फोटो पर्समध्ये ठेवू नये. हा भगवान यंत्र आपण नक्की ठेऊ शकता यामुळे आपल्या पर्समध्ये नेहमी धन वर्षा होईल.

 

You might also like