एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या सुप्रसिद्ध खेळाडूने केले आपल्या बहिणीसोबतच लग्न, सोशल मीडियावर फोटो टाकून दिली महिती..

जबाबदारीचं ओज खांद्यावर पडलं की त्याला हातभार लावण्यासाठी आई वडील मुलांचे लग्न करून देतात. आजकाल लग्न म्हणजे वर्षाचे प्रेम २ महिन्यांचा संसार बनला आहे. आधीच्या सारखी लग्नात असणारी मज्जा तुम्हाला आजकाल पाहायला मिळत नाही.

पण लग्न तेव्हाच घरचे लावून देतात जेव्हा तुम्हाला खरंच जवाबदारी आणि लोकांसोबत बोलण्याची पद्धत चांगली असते अस म्हणतात. हल्ली वयाने जास्त असणाऱ्या सुद्धा महिलांनसोबत देखील तरुणाई लग्न करताना दिसत आहे. शेवटी हे प्रेम आहे जे कोणावर कधीही येऊ शकत. पण याचा अर्थ असा नाही की कोलगेट बोटाने दाताला घासावे.

पण सध्या एक नवीन चकमक उडाली आहे त्यामुळे लोकांनी याला काय म्हणावे हे समजत नाहीये. सुप्रसिद्ध पोर्तुगालचे फेमस मोटारसायकल रेसर मिगुएल ओलिवेरा यांनी सगळ्या चाहत्यांना बोट तोंडात घालण्यासारखे कृत्य केले आहे त्यांनी आपली सावत्र बहीण आंद्रिया पिमेंटा यांच्यासोबत विवाह केला आहे. अस म्हणतात की हा विवाह दोघांच्या इच्छेनुसार झाला आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मिगुएल ओलिवेरा आणि आंद्रिया पिमेंटा यांनी आपले हे नाते ११ वर्षापासून लपवून ठेवले आहे, त्यांच्या घरच्यांना देखील याबाबत काहीच माहीती न्हवती. ते दोघे आपल्या वयाच्या १३ व्या वर्षांपासून एकमेकांनवर प्रेम करत आहेत. मिगुएल ओलिवेरा यांच्या वडिलांनी दोन लग्न केली होती त्यांच्या दुसऱ्या पत्नीची ही मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MiguelOliveira88 (@88migueloliveira)

या दोघांनी आपल्या लग्नाबाबत त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर मिगुएल यांनी आपली पत्नी आंद्रिया ग’रो’दर आहे हे ही जगजाहीर केले आहे. त्यामुळे या दोन्ही भन्नाट न्यूजमुळे सोशल मीडियावर ही चर्चा होत आहे.

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रेमयुगीन जोडप्याने साखरपुडा केला होता, त्यांच्या अचानक साखरपुड्याने सगळे विचारात पडले होते. ती न्यूज फे’क असावी असे जगजाहीर झाले होते पण आता अधिकृत घोषणेमुळे ती गोष्ट खरी होती हे सिद्ध झाले आहे. दोघांना भावी आयुष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा!

You might also like