एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फॅमिलीला न्हवते प्रे’म मंजूर म्हणून या प्रसिद्ध अभिनेत्यानी केले प’ळून जाऊन लग्न, एकाने तर केले असे काही की विश्वास नाही बसणार..

मित्रानो आपल्या दैनंदिन जीवनात खूप साऱ्या वा’ईट परिस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागते, अश्यात मग आपले डोके चालणे बंद होते आणि मग आपण काहीच न विचार करता डोक्यात येईल ते करू लागतो पण हे सामान्य माणूस म्हणून ठीक आहे पण अशीच वर्तवणुक बॉलिवूड कलाकारांनी केली तर त्यांना टि’के’ला सामोरे जावे लागते.

मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की प्रे’म तर एकदाच होत मग त्याला मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकतो आणि खऱ्या प्रे’मात प्रे’म कमी अड’चणी जास्त असतात हे तुम्ही अनुभवलं असेल पण आज आम्ही अश्याच प्रेमाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत पण ह्या बॉलिवूड मधील ग्लॅ’मरस दुनियेच्या कलाकारांनबद्दल आहेत ते जाणून तुम्हाला जरा ध’क्का’च बसेल.

मित्रांनो तुम्ही प’ळून जाऊन लग्न करणारे ‘सै’राट’ सारखे चित्रपट टीव्हीला थिएटरला पाहिले असतील पण हे खऱ्या आयुष्यात खूप प्रमाणात घडत, पण हेच बॉलिवूड मधील खूप अभिनेते अभिनेत्र्यानी फॅमिलीची प’र’वानगी न घेता पळून जाऊन ल’ग्न केलं आहे. आज आम्ही त्याबद्दल बोलणार आहोत.

बॉलिवूड मध्ये नवाब म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते सैफ अली खान यांनी वयाच्या २१ वर्षी बॉलिवूड मध्ये प्रदार्पण करून चित्रपटात काम शोधने सुरू केले, अश्यात त्यांच प्रेम आपल्याहून मोठी बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह हिच्यावर जडला, दोघांनी लग्न करायचं निर्णय घेतला पण त्यांचा परिवार ह्या साठी मान्य न्हवता मग त्यांनी १९९१ साली प’ळून जाऊन लग्न केले.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूड अभिनेते अमीर खान यांनी रीना दत्त यांच्यासोबत लग्न केलं होतं पण त्यांनी काही काळानंतर पहिली पत्नी रीना दत्त याना घ ट स्फो ट दिला आत्ता त्यांची दुसरी पत्नी किरण राव आहे, रीना दत्त ही अमीर खान यांच्या घराच्या शेजारी राहत होती मग त्यांचे एकमेकांवर प्रेम झाले मग त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. ध’र्म वेगळा असल्या कारणाने घरच्यांनी परवानगी दिली नाही.१९९६ मध्ये त्यांनी घरात न कोणाला सांगता प’ळुन जाऊन गु’प’चू’प लग्न केल.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की प्रसिद्ध खलनायक शशी कपूर यांनी जेनिफर केंडल यांच्यासोबत काही मुलाखतीत प्रेम आले पण त्यांच्या घराच्याना हे मान्य न्हवते मग त्यांनी पळू’न जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि १९५८ मध्ये त्यांनी कोणाला न सांगत प’ळून जाऊन लग्न केलं.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like