एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड मधील या अभिनेते-अभिनेत्रींना आहेत या खूप घाणेरड्या सवयी, एकतर करते अस काही की ऐकून लाज वाटेल..

आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही चांगल्या सवयी असतात तर काही वाईट सवयीही असतात. आपण आपल्या वाईट सवयी लोकांपासुन लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बाॅलीवूडमधील असे काही अभिनेते – अभिनेत्री आहेत की ज्यांना काही वाईट सवयी देखील आहेत. यामध्ये तुमचे आवडते अभिनेते – अभिनेत्रीही आहेत. त्यांच्या या सवयी ऐकुन तुम्हीही थक्क होऊन जाल. आज आपण बाॅलिवुड मधील काही कलाकारांच्या वाईट सवयी जाणुन घेणार आहोत. चला तर मग बघुया कोणत्या कलाकाराला कोणती वाईट सवय आहे ते.

राणी मुखर्जी :- ९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांतुन झळकलेली अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी. राणी ने “राजा की आयेगी बाराच” या चित्रपटातुन बाॅलिवुडमध्ये पदार्पण केले होते. सध्या ती चित्रपटांपासुन थोडी दूर आहे. मात्र अलीकडेच तिने “मर्दानी” या चित्रपटातून कमबॅक केले होते. बाॅलीवूड आणि व्यसन हे एक अजब समीकरण आपल्याला पाहायला मिळते. याच बाबतीत राणी मुखर्जीची वाईट सवय म्हणजे ती सिगारेट ओढते.

सुष्मिता सेन :- सुष्मिता सेन ही सुद्धा कधी काळी बाॅलिवुड मधील टाॅपची अभिनेत्री राहिलेली आहे. तिने अनेक नावाजलेल्या अभिनेत्यांबरोबर अभिनय साकारलेला आहे. तसेच ती मिस युनिव्हर्स देखील ठरली होती. सुष्मिता सेन ची आवड ऐकाल तर तुम्ही हैराण व्हाल. सुष्मिता ला चक्क घरामध्ये साप पाळण्याची आवड आहे. तसेच एखाद्या खुल्या छतावर एखाद्या टबमध्ये आं’घो’ळ करण्याची देखील आवड आहे.

विद्या बालन :- “द डर्टी पिक्चर” फेम विद्या बालन सर्वांनाच सुपरिचित आहे. या चित्रपटात तिने सिल्क स्मिता ही व्यक्तीरेखा साकारली होती. विद्या बालन ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांपैकी विद्या बालन एक आहे. विद्या बालन ची एक सवय ऐकल्यावर तुम्हाला थोडं विचित्र वाटेल. झोपताना सर्वजण सुटेबल नाईट सूट घालून झोपतात. पण विद्या बालन मात्र नाईट सुट ऐवजी साडीवरच झोपणे पसंत करते.

प्रीती झिंटा :- बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाला साफसफाई आणि स्वछतेची अति सवय आहे. ती हॉटेलच्या खोलीत पोहोचते तेव्हा सर्वात अगोदर ती बाथरूमची स्वच्छता पाहते. जरी स्वच्छता करण्याची सवय चांगली असली तरी ही अति सवय जेव्हा शिगेला पोहोचते तेव्हा ती इतरांसाठी समस्या निर्माण करू शकते.

करीना कपूर :- अख्खं बाॅलिवुड जिला बेबो म्हणून ओळखतात ती म्हणजे अर्थात करीना कपूर. करीनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. करीनाने बॉलीवूड अभिनेते सैफ अली खानबरोबर लग्न केलेले आहे. इतर काही कलाकारांप्रमाणे करीनाघी वाईट सवय म्हणजे करीना सतत हाताच्या बोटाची नखे चावत असते.

सलमान खान :- बॉलीवूड मधील दबंग म्हणजे सलमान खान होय. त्याने आजवर असढ्य चित्रपटांत काम केले आहे. अ‍ॅक्शन बरोबर निखळ मनोरंजनही सलमानने दिलं आहे. अशा या सलमान खानची सुद्धा एक सवय आहे.

खरतर आपण याला त्याची आवड म्हणू शकतो. सलमान कडे साबनांचा खूप मोठा असा संग्रह आहे. सलमान कडे हाताने बनवलेले डिजाइनर आणि हर्बल चे सर्व प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. सलमानला अशाप्रकारे साबणी जमवण्याची आवड आहे.

जाॅन अब्राहम :-  बॉलिवूडच्या हँडसम हं’क जॉन अब्राहमला स्वतःचे पाय हलविण्याची भारी विचित्र सवय आहे. ही सर्वसाधारण सवय असली तरी काही वेळेस ती समोरच्यासाठी इरिटेटिंग ठरू शकते. ज्यामुळे जाॅनला बऱ्याचदा ऐकुन घ्यावे लागते.

सनी लि’योनी :- सनी लियोनी ही बाॅलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तिलादेखील एक विचित्र सवय आहे. सनी लि’नी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आपल्या पायांची काळजी घ्यायला खूपच आवडते.. ती प्रत्येक वेळी आपले पाय स्वच्छ करत असते. तिला आपल्या पायांंवरती खूपच प्रेम आहे. जिस्म टू या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिच्या सवयीला पाहून लोक हैराण होऊन गेले. ती प्रत्येक पंधरा मिनिटाच्या नॅप मध्ये आपले पाय स्वच्छ करत असे.

You might also like