एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

७२ वर्षीय ‘डैनी डेन्जोंगपा’ या अभिनेत्याची बायको दिसते खूपच सुंदर, असे आहे त्यांचे परिवार..पहा

बॉलिवूड मध्ये बगायला गेले तर हिरो म्हणजे सगळे काही असत बाकीच्या कलाकारांना काही मानमर्यादा नसते अश्यात काही दिग्दर्शक पूढे येऊन त्यांनी वि’लन जन्मला घातला आणि आज चित्रपटात दोन हिरो त्यामुळे आपल्याला बघायला मिळतात एक मुख्य अभिनेता आणि मुख्य ‘, बॉलिवूड मध्ये अशी पण एक वेळी होती जेव्हा वि’लन बनणे खूप कठीण होते, कारण की लोक त्यां वि’लनला कोणत्यापन नजरेने बगायचे, परंतु ह्या वेळी सुद्धा एका पेक्षा एक अशे वि’लन होऊन गेले की त्यांनी सर्वाना आपल्या लूकने अचंबित करून सोडले.

अमरीश पूरी पासून गुलशन ग्रोवर, अजित, रंजीत, कुलभूषण खरबंदा आणि अमज़द खान यांनी लोकांनमध्ये भी’तीचं वातावरण केलं होतं. पण ह्या अश्यात एक आणखी एक वि’लन होता ज्याला बघितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

आम्ही सांगतोय डैनी डेन्जोंगपा ह्यांच्याबद्दल ज्यांनी अभिताभ बच्चन यांच्या ‘हम’ आणि सनी देओल यांच्या ‘घातक’ चित्रपटात काम केलं, नेपाली, तमिल, तेलुगु आणि बंगाली ह्यांसारख्या चित्रपटात काम करणाऱ्या डैनी डेन्जोंगपा  यांच्या जन्म २५ फेब्रुवारी १९४८ मध्ये झाला आहे, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की ते सिक्कीम मधील बौद्ध धर्मापैकी आहेत.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की डैनी डेन्जोंगपा ४ दशकापासून चित्रपटात काम करत आहेत, त्यांची पहिली फिल्म वि’लनच्या रूपात ‘धुंद’ होती जी बीआर चोपड़ा यांनी दिग्दर्शित केली होती.

त्यांची बॉलिवूड मधीलपहिली फिल्म ‘जरूरत’ होती त्यानंतर त्यांनी  ‘खोते सिक्के’,’चोर मचाये शोर’, ‘धर्मात्मा’, ‘संग्राम’, ‘फकीरा’, ‘खुदा गवाह’, ‘क्रांतिवीर’, ‘अब के बरस’, ‘चमकू’,’एंथिरन’, ‘बॉस’, ‘जय हो’,’बेबी’,’ नाम शबाना’ आणि ‘पद्मावत’ ह्यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटात काम केले.

‘सनमा बेवफा’ आणि ‘खुदा गवाह’ ह्या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग एक्टरचा फिल्मफेयर अवार्ड मिळालं आहे. ह्यानंतर त्यांना भारतातील चौथे सगळ्यात मोठा सिविलीयन अवॉर्ड पद्मश्री देऊन त्यांना नावाजलेले आहे. त्यांना २ मुले आहे त्यांची नावे ऐकून तुम्हाला ध’क्का बसेल एकीच ‘रिन्ज़िंग’ आणि दुसरीच प्रेमा आहे, त्यांच्या बायकोचे नाव गावा आहे जी सिक्कीम मधील राजकुमारी होती.

डॅनीची पत्नी दिसण्यामध्ये खूपच सुंदर आहे. या वयातही त्याची पत्नी इतकी तंदुरुस्त दिसते आहे की बहुतेक लोक आपली पत्नी आणि मुलगी यांच्यात फरक करू शकत नाहीत. डॅनी जितके आपल्या अभिनयावर प्रेम करतात तितकेच त्याच्या कुटुंबावर करतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like