एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ह्या अभिनेत्या साठी मी कि’स न करण्याचे कॉन्ट्रैक्ट तोडू शकते..तमन्ना!

भारतीय हिंदी सिनेमा सोबतच तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री तमन्ना भाटिया केवळ साऊथ चित्रपटात नाही तर बॉलीवूड मध्येही खूप प्रसिद्ध आहे. तिने बऱ्याच बॉलीवूड चित्रपटात काम देखील केले आहे.

अलीकडच्या काळात तिने फिल्मफेअर कार्यक्रमात हजेरी लावून तमन्ना भाटियाने अशा काही गोष्टी शेयर केल्या कि ती आता चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि तमन्ना भाटिया चा असा कॉन्ट्रैक्ट आहे कि ती कोणत्याची चित्रपटात कि’स करणार नाही. या शो मध्ये तमन्ना भाटियाने अश्या एका अभिनेत्याचे नाव घेतले आहे कि ती या अभिनेत्यासाठी तिचा कॉन्ट्रैक्ट तोडू शकते.

Tamanna Bhatia's Diet And Exercise Plan - Lifestyle Changes

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन असे त्या अभिनेत्याचे नाव आहे. तमन्ना शोमध्ये म्हणाली की मी हृतिक रोशनची खूप मोठी फॅन आहे. अलीकडेच मी हृतिक ला भेटली होती, आणि म्हणाली मी तुझी खूप मोठी फॅन आहे. त्यानंतर, तिला पुढे काय बोलाय चे हेच समजत नव्हते, तेवढ्यात हृतिक हसला आणि पुढे चालू लागला आणि विचारले कि तुला माझ्यासोबत फोटो हवा असेल तर काडू शकते . नंतर लगेच तमन्ना ने देखील उत्तर दिला कि मला फोटो हवा आहे.

Hrithik Roshan on Twitter: "Was a pleasure meeting you Tamannaah :) thank you… "

पुढे तमन्ना बोलली कि ‘वैसे मैं ऑन स्क्रीन कि’स नहीं करती लेकिन मैं अपने दोस्तों से बोलतीं हूं कि ये नियम मैं ऋतिक रोशन के लिए तोड़ सकतीं हूं.’

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like