एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या अभिनेत्रीला ११ वर्षाची असताना तिच्या वडिलांनी बॉय’फ्रेंड सोबत घाणेरडे काम करताना पकडले होते रंगेहाथ..नंतर झाले असे

सनी लिओनीने तिच्या बायोपिक चित्रपटात तिच्या जीवनाची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही आपल्याला तिच्या जीवनातील एक रोचक घटना सांगणार आहोत. सनी लिओनी अशा मुलींपैकी एक आहे जी आपल्या वयाच्या मुलींच्या अगोदर मोठी झाली होती म्हणजेच तिला बऱ्याच गोष्टी लहान वयातच कळायला लागल्या आणि चित्रपटांमधून ती बरेच काही शिकली होती.

सनी लिओनीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की तिने 11 व्या वर्षीच तिची पहिले कि-स केली होती आणि आपल्या बॉय-फ्रेंड बद्दल सांगितले की तो बास्केटबॉल खेळायचा, आणि तो अतिशय हँडसम होता, सनीने हेही सांगितले की ती अगोदर पासूनच ग्लॅमरस नव्हती.

सनीने मुलाखतीत सांगितले की जेव्हा तिचे वडील तिथे आले तेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडला कि-स करत होती, तेव्हा तिला पहिल्यांदा वडिलांसमोर त्या घटनेची खूप लाज वाटली होती, तेव्हापासून तिच्या कुटुंबियांनी त्या मुलाचा खूप द्वेष करायला सुरूवात केली.

सनीने असेही म्हटले आहे की जेव्हा तिचे पालक मिशिगनहून कॅलिफोर्नियामध्ये राहायला गेले तेव्हा तिचे हृदय खूप व्याकुळ झाले. दुसर्‍या ठिकाणी राहायला गेल्याने सनीला तिच्या बॉयफ्रेंड बरोबरीला नाते संपवावे लागले. त्यामुळे तिला रात्ररात झोप येत नसे, पण काही दिवसांनंतर ती या दुःखातून बाहेर पडली.

पण आज सनी लियोनी चित्रपटात काम करण्याबरोबरच आपले विवाहित जीवन आनंदात व्यतीत करत आहे. तिने 2011 मध्ये अमेरिकेतील डॅनियल वेबरशी लग्न केले होते. मात्र, आता पर्यंत सनीने तिच्या गर्भा-तुन एका बाळाला जन्म दिलेला नाही. तरीही आज ती तीन बाळांची आई आहे. तिने महाराष्ट्रातील निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतले. काही महिन्यांनंतर सरो-गेसीच्या माध्यमातून पुन्हा सनी पुन्हा दोन जुळ्या मुलांची आशर आणि नोहची आई बनली, म्हणजे सनी लिओनी एकाच वर्षी तीन मुलांची आई बनली.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like