एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या प्रसिद्ध अभिनेत्रीला एकत्र रात्र घालवण्यासाठी मिळाली होती १ कोटींची ऑफर, यावर अभिनेत्रीने दिली अशी प्रतिक्रिया..

आजकालच्या युगामध्ये जवळ जवळ सर्व जण सोशल मीडियाचा वापर करतात. ज्यामध्ये मोठ मोठ्या कलाकारांचा हि समावेश असतो. हे कलाकार नेहमी आपले फोटो किंवा विचार चाहत्यांशी शेअर करत असतात.

परंतु याच कलाकारांना कधी कधी फोटो शेअर करताना काही गोष्टींमुळे वा’दाचा सामना करावा लागतो! काही लोक यांच्या फोटोला मूर्ख भाष्य करीत असतात. दरम्यान, आम्हाला सोशल मीडिया वरती एक असेच प्रकरण पाहायला मिळाले आहे.

बॉलिवूडप्रमाणेच दक्षिण इंडस्ट्रीमधील अभिनेत्री देखील टॉप क्लास अ‍ॅक्टर्स आहेत. फक्त बॉलिवूडच नाही तर बऱ्याच साऊथच्या अभिनेत्री इतक्या सुंदर आणि बो’ल्ड आहेत की बॉलिवूडपेक्षा याच अभिनेत्रींचे चाहते जास्त प्रमाणामध्ये आहेत. साक्षी चौधरी ही दक्षिणेतील अशीच एक अभिनेत्री आहे.

तेलगू अभिनेत्री साक्षी चौधरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर साक्षीला ट्रो’लने लक्ष्य केले. साक्षीच्या या व्हिडिओवर त्यांनी अनेक कमेंट केल्या.

दरम्यान, एका व्यक्तीने एका रात्रीसाठी साक्षीला ऑफर दिली आहे. यावर साक्षीने त्याला योग्य उत्तर दिले आहे. साक्षी ही एकमेव अभिनेत्री नाही जिच्याशी अशी घट’ना घडली आहे. यापूर्वी दोनदा अभिनेत्री-मॉडेल सोफिया हयातसोबत हि असे घडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Chaudhary (@isakshi_chaudhary)

उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली- हे लोक खूपच मू’र्ख आहेत. त्यांना समजून घ्यायला हवे की मी विक्रीसाठी नाही. मी फक्त एक दृश्यमान आहे. साक्षीने स्वत: ट्विटरवर खु’ला’सा केला आहे की सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ सामायिक करुन एक रात्र घालवण्यासाठी मला १ कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला

You might also like