एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या अभिनेत्रीचा पती तिच्या प्रेग्नें’सीवेळी सुद्धा करायचा तिला मा’र’हा’ण, आज जगत आहे आपल्या मुलांसोबत असे एकाकी जीवन..नाव जाणून..

जस की तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेलच की चाहत खन्ना टीव्ही इंडस्ट्री मधल्या अत्यंत सुंदर अश्या अभिनेत्री पैकी एक आहेत, ज्यांनी त्यांच्या टीव्ही करीअर मध्ये एका पेक्षा एक अतिशय सुंदर अश्या भूमिका निभावल्या आहेत आणि आता पर्यंत चाहत खन्ना कितेक टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा दिसल्या आहेत पण इतकच नाही तर बॉलिवूड फिल्म्स मध्ये सुद्धा त्यांना पाहिले गेले आहे.

चाहत खन्नाचे व्यक्तिगत आयुष्य हे तशे काही खास नाहीये आणि त्यांना त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात खुप साऱ्या अड’चणींना सामोरं जावं लागतं, तुम्हाला ऐकून विश्वास नाही पटणार की, त्यांच्यासोबत लैं’गि’क अ’त्याचारा सारख्या अश्या अनेक स’मस्यांना सुद्धा सामोरं जावं लागले आहे

तुम्हा सगळ्यांच्या माहिती साठी सांगतो आहे की अभिनेत्री चाहत खन्नाने २०१३ मध्ये फरहान मिर्जाशी लग्न केल होत आणि लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या घरी एका छोट्याश्या चिमुकली मुलीने जन्म घेतला, पण तरी ही चाहत खन्नाला त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक स’मस्यांना सामोरे जावे लागले होते.

मुलगी होऊन सुद्धा त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या अ’त्या’चाराला सामोरे जावेच लागतं होते, त्यात थोडी सुद्धा कमतरता नसून उलट त्यात भर पडला.

एका मुलाखती दरम्यान चाहतने अस सांगितल होत की तिच्या प्रेग्नेंसीच्या दरम्यान ही तिचा नवरा तिला निर्दयपणे मारहाण करायचा.

चहात इंटरव्ह्यू मध्ये पुढे अस सुद्धा सांगते की प्रे’ग्नेंसी मध्ये सुद्धा माझ्या नवऱ्याने मला मा’र’हा’ण करणं नाही सोडल आणि ते माझा शा’री’रिक छ’ळ करायचे आणि त्या दरम्यान माझा नवऱ्याने माझी कधीच काळजी घेतली नाही.

पण त्याचबरोबर तो माझ्यावर नाही नाही ते आरो’प देखील करायचा. माझ्या नवऱ्याला माझे टीव्ही इंडस्ट्री मध्ये काम करणं तस खास आवडत ही न्हवत आणि म्हणूनच मी त्याला घट स्फो ट दिला नाही आहे.

चाहत खन्ना आता त्यांच्या नवऱ्या पासून लांब झाल्या आहेत आणि त्यांचा २ मुली ही आहेत ज्यांची काळजी चाहत खन्ना एकट्याच घेतात.

राहिला प्रश्न चाहत खन्नाच्या अक्टिंग करीअरचा तर त्यांनी ‘कुमकुम, बडे अच्छे लगते हैं, कुबूल है’ अश्या कित्येक तरी गाजलेल्या सीरियल मध्ये काम केलं आहे ह्याशिवाय चाहत खन्ना बॉलीवुड फिल्म ‘थैंक यू’ मध्ये सुद्धा झळकली होती.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like