एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोण गुजराती तर कोण गोवा, महाराष्ट्र मधील तरी हि या ५ अभिनेत्री आता करतात साऊथ इंडस्ट्री वरती राज, ३ नंबरची अभिनेत्री आहे..

मित्रांनो आज आम्ही अश्या अभिनेत्रीन बद्दल बोलणार आहोत हे इतर ठिकाणाहून येऊन सुद्धा आपल्या फिल्म इंडस्ट्री मध्ये राज करतात या कलाकारांची लिस्ट खूप मोठी आहे, पण त्यातील निवडक आणि सुप्रसिद्ध कलाकार यांच्याबद्दल आम्ही आज बोलणार आहोत.

बॉलिवूड ही ग्लॅम’रस दुनिया आहे इथे फेमस होण्यासाठी लोक आपले घरदार सोडून मायानगरीत प्रवेश करतात, साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा बर्‍याच नायिका आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळे आजदेखील आपलं नाव सुप्रसिद्ध करून ठेवल आहे. परंतु यापैकी बर्‍याच अभिनेत्री दक्षिणात्य नसून देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. उदाहरणार्थ काही यूपीचे आहेत, काही पंजाबचे आहेत, काही महाराष्ट्रातील इतर भागातील आहेत, तर काही गोव्याचे आहेत.

आजच्या लेखात आम्ही साउथ फिल्म इंडस्ट्रीच्या अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, जे इतर ठिकाणाहून आलेल्या आहेत पण असे असूनही, त्यांना आज दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख मिळवली आहे.

नमिता सुरत –
नमिता ही दक्षिणच्या प्रमुख अभिनेत्रींपैकी एक आहे १० मे १९८१ मध्ये नमिताचा जन्म गुजरात मधील सुरत मध्ये झाला होता. ती १९९८ साली मिस सूरतही राहिली आहे. नमिताने २००२ मध्ये ‘सोथम’ या तेलगू चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रदार्पण केला होत. यानंतर त्यांनी चाणक्य, कोवई ब्रदर्स, बिल्ला, इंद्रा अशा अनेक चित्रपटांत काम केले. आणि अभिनयाचा ठसा उमटवला, २००६ साली नमिताने बॉलीवूड चित्रपट ‘ल’व्ह के चक्कर’ यामध्ये देखील काम केलं आहे. नमिताने २४ नोव्हेंबर २०१७ रोजी दिग्दर्शक वीरेंद्र चौधरीशी लग्न केले. आत्ता ती सुखात जीवन जगत आहे.

काजल अग्रवाल-
काजल अग्रवालने दक्षिण तसेच बॉलिवूड चित्रपटात देखील काम केले आहे. ‘सिंघम’ या बॉलिवूड चित्रपटात काजल अजय देवगनच्या सोबत दिसली होती. काजलने २००४ मध्ये आलेल्या ‘क्यो हो गया ना ‘ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. काजलला तेलगू ऐतिहासिक चित्रपट मगधीरा यातील भूमिकेमुळे ओळखले जाते. काजल अग्रवालने अलीकडेच बिजनेस मॅन गौतम किचलूशी लग्न केले आहे.

तापसी पन्नू-
आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने सर्वाना मोहित करणारी तापसी पन्नूने मॉडेलिंगद्वारे अभिनयात पदार्पण केले होते, २०१३ मध्ये आलेला चित्रपट ‘चश्मे बद्दूर’ यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तापसीने बेबी, नाम शबाना, थ’प्पड यासारख्या सुप्रसिद्ध चित्रपटातही काम केले आहे.

इलियाना डिक्रूज-
इलियानाचा जन्म पुण्यात गोव्यातील एका कॅथोलिक कुटुंबात झाला होता. सुरुवातीच्या काळात, इलियानाने बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले होते. त्यांची बॉलिवूड चित्रपटात प्रदार्पण केलेली पहिली फिल्म ‘आई देवदासु’ होती, इलियानाने २०१२ मध्ये अनुराग बासूच्या बर्फी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. नंतर इलियानाने फटा पोस्टर निकला हीरो, मैं तेरा हीरो, हॅपी एंडिंग, किक -२ आणि रुस्तम या हिंदी चित्रपटांत काम केल आहे.

रीमा सेन-
बंगालमध्ये जन्मलेल्या रीमा सेनने बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केले आहेत, परंतु तिला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही. त्यानंतर त्यांनी दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावले. त्यानी अनेक तमिळ-तेलगू सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु रीमा सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर राहत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like