एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या होत्या ग’र्भवती, ३ नंबरची ने तर नवऱ्यापासून..

बॉलिवूडची च्या अभिनेत्री आपल्या ग्लॅ’म’र’स आणि सुंदर स्टाईलसाठी ओळखल्या  जातात. ह्या अभिनेत्री चित्रपटासाठी खूप मेहनत  घेतात. बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी आपल्या ग’रो’द’र’प’णा’त चित्रपटांचे शूटींग पूर्ण केले आहे आणि आपल्याला त्यांच्या प्रे’ग्न’न्सी’ब’द्द’ल देखील माहिती नव्हती. चला आज आम्ही तुम्हाला त्या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटाचे काम  प्रे’ग्न’न्सी असूनही पूर्ण केले आहे.

जया बच्चन :

या लिस्ट  मधील पहिले नाव बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री जया बच्चन आहे. तुम्हाला ‘शोले’ हा चित्रपटआठवलाच असेल . जय-वीरूच्या  जोडीपासून ते  बसंतीपर्यंत लोकानी खूप प्रेम दिले. त्याचवेळी या सुपरहिट चित्रपटात अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन हिने मुख्य रोल निभावला होता. पण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जया ग’र्भ’व’ती झाली. इतकेच नाही तर जयाचा बेबी बं’प देखील चित्रपटाच्या एका सीनमध्ये दिसला. जयाच्या बेबी बंपला लपविण्यासाठीचा मेकर्सचा प्रयत्न अयशस्वी ठरला.  या चित्रपटानंतर जया-अमिताभ याना श्वेता झाली होती.

श्रीदेवी :

या लिस्ट मधील आणखी एक नाव आहे बॉलिवूडची राणी श्रीदेवी. १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘जुदाई’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी ग’र्भ’व’ती झाली होती.  या बातमीमुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. कारण जेव्हा श्रीदेवी ग’र्भ’व’ती होती, तेव्हा तिचे आणि बोनी कपूरचे लग्न झाले नव्हते आणि ती कुवारी होती. पण त्याच वर्षी बोनी कपूरने ग’रो’द’र राहिल्यानंतर श्रीदेवीशी लग्न केले. तसेच त्यांना जान्हवी हि मुलगी झाली.

काजोल :

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री काजोलनेही ग’रो’द’र’प’णा’त चित्रपटांचे शूटिंग केले आहे. कभी खुशी कभी गम या चित्रपटादरम्यान काजोल ग’र्भ’व’ती होती ,पण नंतर ती गोष्ट मि’स’कै’रि’ज झाली. २०१० मध्ये  तिच्या ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटाच्या वेळी काजोल दुसऱ्यांदा  ग’र्भ’व’ती’ झाली होती. ग’रो’द’र’प’णा’त काजोलने चित्रपटाचे शूटिंग थांबवले नाही. चित्रपटाच्या रिलीजनंतर काजोलने मुलगा युगला जन्म दिला.

जूही चावला :

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलासुद्धा शूटिंगदरम्यान ग’र्भ’व’ती झाली होती. जूही चावला जेव्हा दुसऱ्या वेळा ग’रो’द’र राहिली होती तेव्हा तिच्या ‘झंकार बीट्स’ चित्रपटाचे शूटिंग चालू होते. विशेष म्हणजे या चित्रपटात जूहीने ग’र्भ’व’ती महिलेची भूमिका साकारली होती, यामुळे लोकांना तिच्या वास्तविक ग’र्भ’धा’र’णा’वि’ष’यी माहिती मिळू शकली नाही.

माधुरी दीक्षित :

बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित हि ‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ग’र्भ’व’ती होती. तिने ने आपल्या कामाशी कोणतीही तडजोड न करता, ३० किलोचा लेहगा घालून ‘हमपे ये किसने हरा रंग डाला’ चित्रपटाच्या गाण्यात ती नाचली.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like