एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एकावेळी प्रत्येकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या बॉलिवूडच्या ह्या ४ सुप्रसिद्ध अभिनेत्री, आज दिसतात अश्या बगून येईल किळस..

बॉलिवूड मध्ये अश्या खूप साऱ्या अभिनेत्री आहेत ज्यांना बगून घा’याळ व्हाल, पण मागील काही काळातील अभिनेत्री ज्या होत्या त्या आपल्या खऱ्या खुऱ्या सौन्दर्यांसाठी प्रसिद्ध असायच्या नाही की मेकअप साठी.आज आपण अश्याच अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हला आश्चर्य वाटेल. आम्ही सांगतोय बॉलिवूड मधील अश्याच ४ अभिनेत्रीबद्दल…

९० च्या दशकामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अभिनेत्री सिनेसृष्टीमध्ये पाहायला मिळाल्या असतील, पण त्यांच्या तेव्हाच्या लूक मध्ये आणि आत्ताच्या लूक मध्ये खूप फरक पडला असेल.

पण त्या काळात त्यांनी आपल्या नजरेतून लोकांचे हृदय घा’याळ केले होते. परंतु त्या काळातील ह्या अभिनेत्री आत्ता कश्या दिसतात तुम्हाला माहीत आहे का ? तर आम्ही सांगतो…

अन्नू अग्रवाल
१९९० ची सुपर डूपर हिट फिल्म ‘आशिकी’ चे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाची गाणी तरुणांच्या हृदयाची ठोके बनली आहेत ह्या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत अन्नू अग्रवाल आपल्याला दिसली होती.

त्यांच्या सौन्दर्यांमुळे त्यांचे खूप सारे फॅन्स निर्माण झाले, पण १९९९ मध्ये झालेल्या अक्सि’डेंट मध्ये त्यांची पूर्ण लाईफ बदलून गेली. खूप वर्ष त्यांचा इ’लाज चालू राहिला परंतु त्या ठीक झाल्या पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये फरक पडला.

मिनाक्षी शेषाद्री
‘मेरी जंग’, ‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’ ह्या सुपरहिट सिनेमांत काम केलेल्या मिनाक्षीच्या फॅन फोल्लोविंग यादी खूप लांबच आहे. त्यांच्या खूबसूरतीच्या चर्चेमध्ये एक वेगळेपणा होता.

आज लाखो लोक त्यांच्या चित्रपट बगत असतात. पण आत्ता ती लग्न करून ह्या फिल्मी जगापासून दू राहून डान्स क्लास चालवत आहे. त्यांच्या सौन्दर्यांमध्ये आत्ता बराच अंतरांवर फरक जाणवत आहे.

किमी काटकर
अमिताभ बच्चन का सुप्रसिद्ध गाणं ‘चुम्मा चुम्मा दे’ आज लाखो लोकांच्या मनातील धडकण आहे. या गाण्यातील आपल्या खूबसूरतीतील जलवा दाखवणारी अभिनेत्री आणि कोण्ही दुसरी नाही तर किमी काटकर आहे.

त्यांनी आपल्या ४ फिल्मी करियरमध्ये एकाहुन भारी भारी चित्रपटात काम केले. पण आत्ता ती बॉलिवूड पासून लांब राहून सुखात जीवन जगत आहे.

संधाली सिन्हा
‘तुम बिन’ चित्रपट तुम्हाला सर्वाना नक्की आठवत असेल, या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री संधाली सिन्हा होती. त्यांच्या सौन्दर्यांमुळे फिल्म रिलीज झाल्यानंतर त्यांनी आ’ग लावली होती,पण नंतर त्यांनी अनेक लहान आणि मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले पण आज आपण त्याना तुम बिन चित्रपटामुळे ओळखतो.

आत्ता ती बॉलिवूड इंडस्ट्री पासून खूप दूर आहे पण आज देखील दर्शक त्यांना पसंती देतात.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like