एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूडच्या या ९ अभिनेत्रींनी केली स’र्जरी..पण झाले उलट, खराब केले थोबाड…

बॉलिवूड अभिनेत्रींकडे बऱ्याचदा सौंदर्याचा उत्तम नमुना म्हणून पाहिले जाते. मात्र प्रत्येकवेळी हे सौंदर्य नैसर्गिकच असेल असं नाही. कारण ‘दिसतं तसं नसतं’. बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी स’र्जरी करून आपल्या सौंदर्यात भर टाकली आहे. मात्र या सगळ्यांचेच प्रयोग यशस्वी झाले असे नाही. काहींनी आपल्या बऱ्या दिसणाऱ्या लूक ला स’र्जरी करून अजूनच बिघडवले आहे. मात्र काही अभिनेत्रींमध्ये या स’र्जरीनंतर कमालीचा फरक जाणवून आला.

करीना कपूर
आपले बाळंतपण पुरेपूर अनुभवणाऱ्या करीना कपूरने आपल्या ओठांबरोबरच चीक बोन्स वर देखील शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यात बराच फरक पडला आहे.

दीपिका पदुकोण
ओम शांती ओम, तमाशा, छपाक सारखे हिट चित्रपट देणाऱ्या दीपिकाने इंडस्ट्री मध्ये आल्यावर प्लास्टिक स’र्जरी करून घेतली ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वात बराच बदल दिसून आला.

प्रियांका चोप्रा
प्रियांकाने अनेकदा प्लास्टिक स’र्जरी केली आहे. तिने आपले नाक, ओठ आणि चेहऱ्याची प्लास्टिक स’र्जरी करून घेतली आहे. तसेच ब्रे’स्ट इम्प्लांट सुद्धा केलं आहे. या स’र्जरी नंतर तिच्या व्यक्तिमत्वात बराच फरक पडला आहे.

कंगना राणावत
कंगना राणावतने देखील ब्रे’स्ट इम्प्लांट स’र्जरी केली आहे. या स’र्जरी मुळे ती जास्त हॉ’ट आणि से’क्सी दिसू लागली.

अनुष्का शर्मा
अनुष्काने ‘पीके’ चित्रपटानंतर आपल्या ओठांवर प्लास्टिक स’र्जरी करून घेतली.

कतरिना कैफ
कतरिनाने आपल्या ओठांची स’र्जरी करून घेतली आहे. तिने ब्रे’स्ट इम्प्लांट स’र्जरी केली असल्याचेही बोलले जाते, पण तिने कधी या गोष्टीला दुजोरा दिला नाहीये.

ऐश्वर्या राय-बच्चन
विश्वसुंदरी ऐश्वर्या तिच्या सुंदर डोळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिने देखील स’र्जरी करून आपल्या गालांचा आकार बदलला आहे.

प्रीती झिंटा
आपल्या गालावरच्या गोड खळ्यांसाठी प्रीती झिंटा प्रसिद्ध आहे. तिने आपल्या ओठांची सर्ज’री करून घेतली आहे. या सर्ज’रीमुळे तिच्या ओठांचा आकार बदलला आहे.

मल्लिका शेरावत
बॉलिवूड बॉम्बशेल मल्लिकाने आपल्या ओठांची स’र्जरी केली आहे. त्यानंतर तिने ब्रे’स्ट इम्प्लांट स’र्जरी देखील करून घेतली. मात्र या सगळ्याचा तिला तिच्या करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी काहीच उपयोग झाला नाही.

मंडळी, यांपैकी कोणत्या अभिनेत्रीच्या स’र्जरीबद्दल तुम्हाला माहिती नव्हती? तसेच कोणत्या अभिनेत्रीच्या स’र्जरीबद्दल तुम्हाला आधीच माहीत होतं? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा लेख आवडल्यास जरूर लाईक आणि शेअर करा.

You might also like