एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मी काय राज कुंद्रा आहे का? जे माझे फोटो काढत आहात, पत्रकारांना पुणे दौऱ्यात राज ठाकरे यांची हटके टिप्पणी..

अ’श्लील कंटेंट प्रकरणात अ’ट’क झालेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या बराच चर्चेत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी असे काही बोलले आहे, त्यामुळे त्यांचे विधानही बरेच चर्चेत आले आहे.

वस्तुतः निवडणुकीच्या तयारीसाठी आपला पक्ष मनसेची रणनीती तयार करण्यासाठी राज ठाकरे नुकतेच पुण्यात आले होते. येथे मीडियाकर्मी त्यांचे छायाचित्र घेऊ लागले. पुणे येथे कार्यालयात दाखल झाल्यानंतर मीडियाकर्मीनी त्यांना गराडा घातला.

कॅमेरामन त्यांचे बराच वेळ शूटिंग करत होते. हे पाहून राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. ते विनोदी शैली मध्ये हसत हसत म्हणाले किती वेळा फोटो विडिओ काढता, सारखे तेच तेच, मी काय कुंद्रा आहे का?

पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झालेल्या शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांची जामीन याचिका कोर्टाने फेटाळली आहे. राज कुंद्रा यांच्या वकिलांनी कोर्टात केलेल्या युक्तिवादामुळे एस्प्लेनाडे कोर्ट समाधानी नव्हते. राज कुंद्रा यांना कोर्टाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पो’र्न कंटेंट प्रकरणात १९ जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई गु’न्हे शाखेने अ’ट’क केली होती.

You might also like