एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोणत्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाहीत या वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंच्या बायका, दिसतात खूपच सुंदर आणि बो’ल्ड..पहा

या वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंच्या बायका

खेळामध्ये सर्वात जास्त पसंद केला जाणारा खेळ तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ जगभरात खूप लोकप्रिय आहे. हा खेळ जितका भारतात पसंत आहे तितका तो वेस्ट इंडीजमध्येही पसंद केला जातो. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू लोकांना आवडतात आणि आपुलकी देतात, त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी हि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वेस्ट इंडिजचे खेळाडू खेळासह आपल्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. वेस्ट इंडिजचे खेळाडू आपल्या बायकावरती हि खूप प्रेम करतात. या खेळाडूंच्या वयक्तिक आयुष्याबद्दल आपणास फारच काम माहिती आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंच्या पत्नीची ओळख करून देणार आहे, ज्या दिसायला खूपच सुंदर आहेत.

कार्लोस ब्रेथवेट:
कार्लोस ब्रेथवेट वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या सलग चार षटकारांच्या शानदार खेळीमुळे वेस्ट इंडिजला टी -20 विश्वचषक जिंकता आला. ब्रेथवेटची पत्नी खूपच सुंदर दिसते. ब्रेथवेटच्या पत्नीचे नाव जेसिका फेलिक्स आहे आणि ती बहुतेक वेळेस तिच्या पतीचा खेळ पाहण्यासाठी येत असते आणि त्याला प्रोत्साहित करताना दिसते.

ख्रिस गेल:
वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलला युनिव्हर्स बॉस म्हणूनही ओळखले जाते. तो आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो आणि संघाचे समर्थन करतो. पण ख्रिस गेलचा खरा आधार त्यांची पत्नी आहे. ख्रिस गेलच्या पत्नीचे नाव नताशा बॅरिज आहे. ख्रिस गेलने २००९ साली नताशाशी लग्न केले होते, गेलची पत्नी नताशा खूपच सुंदर दिसत आहे आणि तो तिला राणीसारखे ठेवतो.

कीरोन पोलार्ड:
कीरोन पोलार्ड त्याच्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो वेस्ट इंडीजचा अतिशय खास खेळाडू आहे आणि तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. कीरोन पोलार्डची पत्नीही खूप सुंदर आहे. ती बहुतेक वेळा तिच्या नवऱ्याचा जयजयकार करताना दिसली आहे. कीरोन पोलार्डच्या पत्नीचे नाव जेना अली असे आहे.

डॅरेन सॅमी:
वेस्ट इंडिजचा खेळाडू डॅरेन सॅमी त्याच्या खेळासाठी जगभरात ओळखला जातो. त्याच्या गोलंदाजीमुळे चांगल्या लोकांना घाम फुटतो. डॅरेन सॅमीच्या पत्नीचे नाव कॅथी डॅनियल्स आहे. कॅथी दिसण्यात खूपच सुंदर आहे आणि ती एक सुपर मॉडलसारखी दिसत आहे.

आंद्रे रसेल:
आंद्रे रसेलचा प्रचंड चाहता वर्ग आहे. आंद्रे रसेलची फलंदाजी सर्वांनाच थक्क करणारी असते. आंद्रे रसेलच्या पत्नीचे नाव जेसिम लोरा आहे. जेसिम लोरा एक मॉडेल आणि इन्फ्लुएंसर आहे. दोघांनी ७ मार्च २०२१ रोजी लग्न केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like