एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

उसीमें हैं भलाई! पतीला अद्दल घडवण्यासाठी या अभिनेत्रीने ठेवले स्वतःचे दुसरे संबंध..नंतर झाले असे

बॉलिवूड मधील या दुनियेत खूप साऱ्या गोष्टी खूपच निराळ्या असतात काहीजण फक्त प्रॉपर्टी आणि पैसा पाहून लग्न करतात तर काहीजण मन जुळली म्हणून! पण बॉलिवूड मधील लग्न फार काळ टिकत नसते ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे संपुष्टात येत असते.

हल्लीच्या या वर्षभरात तुम्ही सारी नाती तुटताना आणि जुळताना सुद्धा पाहिली असतील आज आम्ही अश्याच एका नात्याबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे एका अभिनेत्रीबद्दल जिने थक्क करून टाकणारी गोष्ट केली आहे स्वतःच्या पतीला तिने अद्दल घडवण्यासाठी तिने चक्क पर पुरुषासोबत सं’बंध ठेवले होते.

बॉलिवूड मधील खूप साऱ्या अभिनेत्री प्रेमात पडून प्रेम विवाह करत असतात, तुम्ही बॉलिवूड इंडस्ट्रीत हे देखील पाहिले असेल की लग्न झाल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूड मधील करियर थांबवतात.

आज आम्ही अश्याच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल बोलणार जिने लग्न झाल्यानंतर करियरला रामराम ठोकला पण जेव्हा तिला आपल्या पतीचे बाहेर अ’फेर्स आहेत हे कळाले तेव्हा त्याला अद्दल घडवण्यासाठी पर पुरुषाच्यासोबत तिने सं’बंध प्रस्थापित केले.

आम्ही सांगत असलेली बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे पूनम ढिल्लो, पूनम ढिल्लो  यांनी बॉलिवूड मध्ये एकापेक्षा एक चित्रपट देऊन आपलं नाव कमावलं आहे. पण तुम्हाला त्यांच्या या नावावरून कोण ही अभिनेत्री असा विचार पडला असेल तर फोटो पहा! पूनम ढिल्लो  यांनी ८० हुन अधिक चित्रपटात काम केली आहेत त्या त्यांच्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्यापेक्षा त्यांच्या प्रायव्हेट आयुष्यासाठी जास्त चर्चेत असायच्या.

बॉलिवूड मध्ये सुरवातीला चित्रपटात काम करण्यासाठी पूनम ढिल्लो यांना खूप साऱ्या ऑफर्स चालून आल्या होत्या त्यांच्या आयुष्यातील त्यांचा पहिला चित्रपट ‘त्रिशूल’ याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई यामुळे त्यांना चांगलेच यशप्राप्ती झाली यानंतर बॉलिवूड मधून खूप साऱ्या ऑफर्स त्यांना चालून आल्या.

खूप सारे दिग्दर्शक पूनम ढिल्लो  यांच्यासोबत काम करण्यास इच्छुक होते मात्र त्यावेळी पूनम ढिल्लो यांच्या रमेश तलवार, यश चोप्रा यांसारख्या बड्या नावासोबत अफे’र्सच्या बातम्या पसरू लागल्या. पण त्यांनी या सर्व बातम्या नाकारल्या.

मग पुढे जाऊन त्यांची ओळख अशोक ठाकेरिया यांच्यासोबत झाली त्या दोघांमध्ये तेव्हा प्रेम जमले आणि मग त्यांनी विवाह केला, अशोक ठाकेरिया हे सतत आपल्या कामात व्यस्थ असायचे तेव्हा पूनम यांना फिल्म इंडस्ट्री खेचू लागली तेव्हा त्यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा निर्माण झाली.

हवे तसे काम मिळेना म्हणून त्यांना वैवाहिक जीवनात दुःख पसरू लागले एकेदिवशी त्यांना अशोक यांचे बाहेर प्रे’मप्र’करण सुरू आहे समजले तेव्हा त्या दोघात वा’द झाला त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी पर पुरुषांच्यासोबत सं’बंध बनवले. त्यामुळे त्यांनी १९९७ मध्ये घट’स्पो’ट घेतला दोन्ही मुले सध्या पूनम यांच्याकडे आहेत पोट चालुदे म्हणूंन त्यांनी व्यवसाय सुरु केला आहे त्या बिगबॉस मध्ये सुद्धा दिसल्या होत्या.

You might also like