एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विवाहहित असून हि या अभिनेत्रीने घेतला आ’ई न होण्याचा निर्णय? आता जगतेय मुलाविना असे जीवन..अ’वस्था बघून..

बॉलिवूड मध्ये कधी काही होईल याचा काही नेम नाही पण अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार नवीन घटना समोर येतीये, बॉलिवूड मध्ये अश्या खुप साऱ्या अभिनेत्री होऊन गेल्या ज्या आज कुणाला देखील लक्ष्यात नाहीत. १९७०-८० चा काळ अनेक अभिनेत्रीणी आपल्या अभिनयाने गा’ज’वलं आहे. अश्यात अशी अभिनेत्री घडून गेली जी सर्वाना माहीत असेलच एक बॉलिवूड मधील अशी वि’लन अभिनेत्री होती जिला लोक फिल्म्स मध्ये बघण्यासाठी तर’सा’यचे.

आम्ही सांगतोय ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अरुणा इराणी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी खूप साऱ्या फिल्म्स मध्ये अजरामर भूमिका केल्या आहेत, आपण जेव्हा एखादी फिल्म बगतो तेव्हा आपल्या डोक्यावर फक्त हिरो हिरोईनच भू’त सवार असत आपण त्यांना बारकाईने बगतो पण असा विचार कधी केलाय का की वि’लन नसेल तर चित्रपटाला अर्थ राहील का ? आपण पहिलेला अरुणा इराणी यांचा हिरो चित्रपट ह्यात त्यांनी भूमिका वि’लनची केली नसती तर आपण तो चित्रपट नाही पहिला असता, कारण कधी पडद्यावर फिल्म्सच्या वा’ईट चांगल्या गोष्टी दाखवायच्या असतात अरुणा इराणी ह्यांनी त्यांच्या सर्व भूमिका उत्तम रित्या पार पाडल्या.

अरुणा इराणी यांचा जन्म मुंबईत १८ ऑगस्ट १९४६ मध्ये झाला त्या सध्या ७४ वर्षांच्या झाल्या आहेत त्यांच्या कामाची पद्धत आज देखील पसंत केली जाते, २००० सालाच्या नंतर त्या जास्त करून फिल्म मध्ये दिसल्या नाहीत पण त्यांनी करून ठेवलेली कामे लोकांना खूप आवडतात, ते सर्व मिळून आठ भाऊ बहिणीमध्ये त्या मोठ्या होत्या, त्यामुळे त्यांच्यावर भावंडाना सांभाळायची खूप मोठी जबाबदारी होती, अरुणा इराणी ह्यांनी आपलं शिक्षण खूप कमी वयात  घेतलं त्या सहावीत असताना त्यांनी शिक्षण सोडलं.

वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजेच १९६१ साली त्यांनी सुरू केलेला चित्रपटातील अभिनय हिंदी गुजराती अनेक भाषा करत त्यांचा प्रवास ३०० च्या टप्यात पोहचला त्यांनी आत्तापर्यंत अ’न’पढ, ह्मजोली, देवी, नया जमाना, फर्ज, बॉबी, सरगम, रॉकी, फकीरा, हिरो, ल’व्ह’स्टोरी, बेटा ह्यांसारखे चांगल्या फिल्म्स केल्या. त्यावेळी अरुणा इराणी यांचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब यांच्यासोबत जोडल गेलं होत, अस म्हणतात की दोघांनी न सांगता कोणाला लग्न केलं आहे आणि त्या दोघांनी ह्या गोष्टीचा स्वीकार केला नाही.

अरुणा इराणी ह्यांनी इतक्या फिल्म्स केल्या की वयाच्या चाळीशीपर्यंत त्यांना लग्न करायला वेळ मिळाला नाही त्यानंतर त्यांनी १९९० मध्ये कुक्कु कोहली ह्यांच्यासोबत लग्न केलं. परंतु कुक्कु कोहली यांनी याआधीही एक लग्न केलं होतं हे त्यांना देखील माहीत होतं. अरुणा इराणी यांनी लग्न करून देखील त्या आई कधीच बनल्या नाहीत त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला होता की आत्ता जर तुम्हाला मुलं झालं तर त्यांच्यात आणि तुमच्यात वयाचा खूप फरक असेल. त्यामुळे तिने असा निर्णय घेतला की आई बनायचं नाही. कारण आई मी बनले असते तर नात्यातील अंतर मी टिकवू शकले नसते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like