एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विराट कोहलीची बहीण सौंदर्याच्या बाबतीत देते भाभी अनुष्काला हि टक्कर..पहा तिचा बो’ल्ड आणि ग्लॅ’मरस लुक..

रोममध्ये हनि’मून नंतर अनुष्का हि विराट कोहली च्या घरी पोचली. लग्ना नंतर या दोघांचे ह’नीमून फोटो देखील खूप वायरल झाले होते. पण आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला कि विराट-अनुष्का सोडून आणखी एक व्यक्ती या लग्नात चर्चेत विषय राहिला आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून विराट कोहलीची बहीण होती. विराटच्या लग्ना दरम्यान त्याच्या बहिणीचे अनेक फोटो समोर आले आहेत

विराट कोहलीच्या बहिणीचे नाव भावना ढींगरा आहे आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भावनाने २००२ मध्ये संजय धिंग्रासोबत लग्न केले होते. संजय एक बिजनेसमैन असून या दोघांनाही २ मुले आहेत. भावनाचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर समोर आले आहेत, जी लोकांना खूपच आवडत आहेत. सुन्देरतेच्या बाबतीत भावना अनुष्का शर्मा पेक्षा कमी नाही आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि विराट आणि अनुष्काच्या लग्नात ना टीम इंडियाचे खेळाडू सहभागी झाले होते, ना अनुष्काच्या बॉलिवूडमधील मोठे स्टार्स सहभागी झाले होते. या दोघांनीही भारतापासून दूर इटलीमध्ये लग्न केले आहे, यात फक्त दोघांचे कुटुंबियच उपस्थित होते. विराटच्या बाजूने, त्याचे काही मित्रांसह, त्याची आई, बहीण आणि जीजू सामील झाले होते. कारण असं सांगण्यात येते कि अनुष्काला फक्त फॅमिली हवी होती त्यासाठी तिने सात समुद्र पार करुन लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इटलीच्या मिलान शहराजवळील बोर्गो फिनोशितो रिसॉर्टमध्ये लग्न केले.

वृत्तानुसार, हा रिसॉर्ट जगातील सर्वात महागड्या टूरिस्ट डेस्टिनेशन मध्ये गणला जातो. विराट आणि अनुष्का च्या लग्नात कोट्यावधी रुपये खर्च झाले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि ज्या रिसॉर्टमध्ये दोघांचे लग्न झाले होते ते सहसा डिसेंबर महिन्यात बंद असतो, पण विराट आणि अनुष्काच्या लग्नासाठी ते खास उघडण्यात आले होते.

या दोघांनीही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या लग्नाचा सस्पेन्स ठेवला होता आणि त्यांचे लग्न होताच दोघांनीही लग्नाची फोटो सोशल मीडियावर शेअर केली. तसेच लग्ना नंतर त्यांनी मित्र, कुटूंब आणि चाहत्यांचे आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून विराट आणि अनुष्का एकमेकांना डे’ट करत होते आणि बर्‍याचदा त्यांच्या लग्नाच्या अफवा देखील येत होत्या. दोन वर्षा पूर्वी डिसेंबरमध्ये दोघे जण देहरादूनला गेले असता त्यांचे लग्न होणार अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like