एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अनुष्का नाही तर या मुलीसोबत लग्न करणार होता विराट कोहली, पण विराटच्या आईने केले असे की त्यामुळे..

टीम इंडिया मधील उत्कृष्ट क्रिकेटपटू खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवूड मधील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले आहे हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. विरुष्काच्या लग्नाचे व्हिडिओ ने तर सोशल मीडियावर अतिशय धुमाखुल मांडला होता. विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांसहित, संपूर्ण देश या लग्नाबद्दल अतिशय आनंदी होता.

विरुष्का ह्या सुंदर जोडप्या बद्दल सर्वत्र चर्चा चालू होती, पण त्यांच्यात एक अशी खास बातमी आहे की आज जरी लोक विराट आणि अनुष्का चा लग्न बद्दल आनंदी आहेत, पण जर विराटची आई लग्ना वेळी त्या मुली सोबत लग्ना साठी सहमत झाली असती तर आज अनुष्कापेक्षाही सुंदर मुलगी विराटची नवरी झाली असती. हो, आणि आज आम्ही तुम्हाला त्याच सुंदर मुलीची ओळख करून देणार आहोत. नेमकी कोण आहे ती मुलगी? चला बघूया…

वास्त मध्ये, ज्या सुंदर मुलीबद्दल आपण बोलत आहोत ती सुंदर मुलगी दुसरी कोणीही नसून ती इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची खेळाडू सारा टेलर आहे आणि सूत्रांच्या माहिती नुसार सारा ही विराटची पत्नी बनता-बनता राहिली होती. सारा टेलर ही अनुष्का पेक्षा ही खूपच सुंदर आहे. तिची छायाचित्रे पाहून आपण असेही म्हणाल की विराट आणि सारा विरूषका पेक्षा ही अधभुत दिसतील.

आता हा विषय आला कुठून? तर ते आम्ही तुम्हाला सांगतो कि सारा आणि विराटच्या नात्याचा विषय कोठून आला, तर मग ऐका, खरं तर सारा ही विराटची फॅन आहे आणि तिला विराट खूप आवडतो सुद्धा आणि म्हणूनच ह्या २४ वर्षांची सारा टेलरने स्वत: तिच्या ट्विटर अकाऊंटवर विराट कोहलीला प्र’पो’ज केले होते.

पण विराट साराच्या ट्विटला उत्तर देण्यापूर्वी त्याची आई सरोज म्हणाली होती की विराट सध्या लग्नासाठी तयार नाही! विराटने आता त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे! आणि अशा प्रकारे विराट आणि साराच नातं हे बनता-बनताच राहून गेला. जर विराट कोहलीची आई त्याच वेळी सहमत झाली असती तर अनुष्का चा ऐवजी विराटची वाइफ आता सारा टेलर असती.

त्याच बरोबर, जेव्हा विराटने अनुष्का सोबत लग्नाचे फोटो त्याच्या ट्विटरवर पोस्ट केले तेव्हा सारा टेलर ने सुद्धा त्यांचे अभिनंदन करायला विसरले नाही, तिने विराटच्या ट्विटवर विराटचे अभिनंदन केले आहे. ह्या वरून हे तर स्पष्ट आहे की साराच आजही विराटवर मनापासून प्रेम आहे आणि म्हणूनच तिने विराटच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like