एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड मधील ही अभिनेत्री आलीये रस्त्यावर, वस्तू विकून भागवत आहे पोटाची खळगी..

या लॉ क डा उनमुळे सर्वांनवरच आ’र्थिक सं’कट येऊन ठेकल आहे, अश्यात या लॉ’क’डा’उनमुळे कामे सुद्धा बंद आहेत, ह्याचा मोठा दणका बॉलिवूड इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेतेअभिनेत्रींना  बसला आहे, एवढ्या कष्टाने मिळालेले चित्रपट त्यांना उंचीच्या शिखरावर घेऊन जाणार असतात पण अश्या परिस्थितीत त्यांना ते जमीनीवर आपटत आहेत. बॉलिवूड मध्ये सर्वच कलाकार पैशाचे वाली आहेत असे नाही, काही जण काही मोजकेच चित्रपट करत असत त्यामुळे त्यांना पैशापेक्षा कष्टाने नाव मिळवणे महत्वाचे वाटते.

ह्या परिस्थिती बॉलिवूडप्रमाणे टीव्ही सिरीयल धारवाईकला सुद्धा चांगलाच फटका बसला आहे, काही जणांना तर घराचे भाडे देणे फेलवत नाहीये तर काही जणांना अजून शुटिंग मध्ये सहभागी होता येत नाहीये कारण त्यांचे सीन अजून आले नाहीत पण ते या आशेवर बसलेत की लवकरच माझे सीन येतील आणि आम्हाला काम मिळेल.अश्यात बॉलिवूड मधील महत्वाची बातमी आम्हाला समजली आहे हे ऐकून जरा तुम्हाला ध’क्का बसेल.

८० च्या दशकात गाजलेली आपल्या अभिनयाने लोकांना आपल्या प्रेमात पडणारी त्यावेळीची प्रसिद्ध अभिनेत्री विजेता पंडीत आजच्या वेळी खूप वा’ई’ट सं’क’टातून जात आहे, कुमार गौरव सोबत अभिनेत्री विजेता हिने ल’व्ह स्टोरी ह्या चित्रपटात काम केलं होतं, ह्या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये एन्ट्री घेतली होती.

हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला पण ह्या चित्रपटाच्या यशानंतर विजेता हिने आपल्या बॉलिवूड जीवनात काही यश मिळवलं नाही. बॉलिवूड कारकीर्द प्रमाणे तिला आपल्या आयुष्यात देखील खूप गोष्टीचा सामना करावा लागला.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की विजेता हिचे २ लग्न झाली आहेत पाहिले लग्न २ वर्षांनंतर लगेच मोडले आणि दुसरे लग्न त्यांनी संगीतकार आदेश श्रीवास्तव सोबत केलं आणि संसार थाटला. पण दुर्दैवाने श्रीवास्तव यांचा क’र्करो’गाने मृ त्यु झाला.

ती पुन्हा एकटी पडली पण अश्या गोष्टीमुळे विजेताला आत्ता खूपच कष्ट करावे लागत आहेत, तिचा उदरनिर्वाह चालावं म्हणून तिला घरातील वस्तू विकून पोटाची खळगी भरावी लागत आहे. त्यामुळे ह्या लॉ क डा उनचा असर इंडस्ट्री मधील कलाकारांनवर देखील पडलाय हे समजते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like