एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे विद्या बालनची बहीण, चित्रपटांमध्ये देते खूपच बो’ल्ड सीन..नाव जाणून..

सर्वानी विद्या बालनचा द डर्टी पिक्चर हा चित्रपट पाहिलंच असेल. या चित्रपटामध्ये रेश्मा स्मिताची भूमिका साकारणारी विद्या बालन आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटातील तिच्या बो-ल्ड दृश्यांसाठी ही अभिनेत्री खूप प्रसिद्ध होती. या चित्रपटासाठी विद्याने राष्ट्रीय पुरस्कारही जिंकला आहे. विद्या बालन बऱ्याच काळापासून महिला केंद्रित चित्रपट बनवित आहेत. विद्याला एका बो-ल्ड आणि ग्लॅ-मरस अवतारात पाहून बराच काळ झाला आहे. विद्या बर्‍याच दिवसांपासून बो-ल्ड सीन देताना दिसत नाही.

तिला झि-रो फि-गर आणि शॉ-र्ट ड्रे-स घालणे आवडत नाही. लोक या विषयावर त्याची थट्टा करतात. पण विद्याला काही फरक पडत नाही. तिच्या वजन आणि फॅशनमुळे ती बर्‍याच वेळा ट्रो-ल झाली आहे. पण ती तिच्या अभिनयाने सर्वांना विचलित करते. नुकताच आलेला ‘तुम्हारी सुलु’ हा चित्रपट सुपरहिट झाला आहे.

तुम्हाला माहिती आहे का की विद्या बालनला एक बहीण देखील आहे जी दिसायला खूप सुंदर आणि ग्लॅ-मरस आहे. तिची बहीण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

हि अभिनेत्री आहे विद्या बालनची बहीण:
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री प्रियामणि विद्या बालनची बहीण आहे. प्रियामणि विद्या बालनची दुसरी चुलत बहीण आहे. प्रियामनी विद्यापेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. प्रियामणि ही दक्षिणेकडील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रियामणिच्या कारकिर्दीतील पहिल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा यश मिळाले नाही.

पण नंतरच्या चित्रपटांमध्ये तिने आपली ओळख निर्माण केली. आज तिच्या नावावरती एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट आहेत. प्रियामनी आतापर्यंत तमिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘चेन्नई एक्सप्रेस’ या बॉलिवूड चित्रपटात आयटम नंबरही केला होता. ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यात ती शाहरुख खानसोबत नाचताना दिसली होती. तिची छायाचित्रे पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडतो.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like