एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वरूण धवन ची पुतणी दिसायला आहे खूपच हॉ’ट.. जाणून घ्या तिच्या बोल्ड अंदाजाबद्दल

बॉलिवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची अपत्ये आगमन करताना दिसतात. बॉलीवूडमधे एंट्री करण्यासाठी त्यांना लहानपणापासून ट्रेन केलेले असते. शाहरूख खान ची मुलगी सुहाना खान व संजय कपूर ची मुलगी शनाया कपूर हे लवकरच मोठ्या स्क्रिनवर झळकणार आहेत. परंतू यांना टक्कर देण्यासाठी वरूण धवनची पुतणीदेखील तयार झालेली आहे.

हो, अभिनेता वरूण धवन हा त्याच्या कॉमेडीसाठी, लूक्ससाठी आणि अभिनयासाठी सुप्रसिध्द आहे. पण त्याची पुतणीदेखील त्याच्यासारखीच चपळ, चंचल आणि सुंदर आहे. तिचे नाव अंजनी धवन असे आहे. ती सध्या अवघ्या वीस वर्षांची आहे.

वरूण धवन चे करोडो चाहते आहेत. त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा फायदा त्याच्या पुतणीला होणार यात तीळमात्रही शंका नाही. वरूण धवन चा मोठा भाऊ सिद्धार्थ धवन याची मुलगी म्हणजेच अंजनी धवन. अंजनी ही दिसायला खूप हॉ’ट आहे. सुंदर आहे. तिचे अनेक फोटो सध्या वाऱ्याच्या वेगाने सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjini Dhawan (@anjinidhawan)

लोकांना तिच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. ती सुद्धा सोशल मिडीयावरून तिचे फोटो शेअर करत असते. तिच्या वैयक्तिक छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करत असते. अपडेट्स देत राहते. सोशल मिडीयावर तिची प्रचंड फॉलोइंग आहे. “काय सुंदर आहे ही मुलगी आणि किती चुलबुली आहे”, असेच उद्गार तुमच्याकडून निघतील जेंव्हा तुम्ही अंजनीच्या फोटोमधून तिची अदा पाहाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjini Dhawan (@anjinidhawan)

असेही सांगितले जात आहे की लवकरच ती एका चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एंट्री मारणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहता ती मोठं यश मिळवेल असं वाटत आहे. तिच्या अभिनयाची झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक स्टार किड्स हे सध्या बॉलिवूडमधे छाप सोडत आहेत. नेपोटिझम वगैरे इत्यादी टिकांना त्यांना सामोरे जावे लागते पण ते त्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम स्वतःच्या अभिनयावर होणार नाही याची काळजी घेतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjini Dhawan (@anjinidhawan)

अशीच काही उदाहरणे द्यायची असतील तर श्रद्धा कपूर आणि अलिया भट ही देता येतील. यांनी देखील स्टार किड म्हणून पदार्पण केले होते पण त्यानंतर त्यांनी तुफान यश मिळवले. अशीच अपेक्षा सध्या अंजनीकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आपण तिला खूप खूप शुभेच्छा देऊया.

अशाच नवनवीन लेखांसाठी आणि बातम्यांसाठी आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करा.

You might also like