एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

गर्व से बोलो! सर्कल पोलीस ऑफिसर यांनी केला आपल्या डीएसपी मुलीला सॅल्युट, इंटरनेटवर व्हायरल होत आहेत फोटोज…

आपल्या आईवडिलांना गर्व वाटुदेत म्हणून आपण खूप काही करत असतो. शिळ्या कष्टाच्या भाकरीतून आपण त्यांना हवं ते सगळं मिळवून देत असतो अलिकडेच आमच्या हाती एक अशी न्यूज मिळाली ज्यामुळे आमच्या टीमचे डोळे पाणावले. मोठ्या ऑफिसर लोकांना खूप जण सॅल्युट करत असतात हे तुम्ही कित्येक वेळा तरी पाहिलं असेल. पण समजा वडील स्वतःच्या मुलीला सॅल्युट करत असतील तर ही गोष्ट खूप अनोखी आहे. माहितीनुसार अशी गोष्ट घडली आहे.

वडील पोलीस आणि मुलगी ही पोलीस पण मुलीने जिद्दीच्या बळावर उच्च शिक्षण आणि अभ्यास करून उच्च पोलीस पोस्ट मिळवली. पोस्ट मिळताच वडिलांनी तिला डिपार्टमेंट मधील मोठे पोलीस ऑफिसर म्हणून सलाम केला. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

कोणत्याही पालकांचे स्वप्न आहे की त्यांची मुले आयुष्यात त्यांच्यापेक्षाही पुढे जावीत. त्यांच्यापेक्षा मोठा दर्जा मिळवा आणि जेव्हा हे शक्य होईल तेव्हा त्यांच्या पालकांना त्याचा अभिमान वाटेल. असेच एक दृश्य आंध्र प्रदेशमध्ये पाहिले गेले आहे जिथे एक सर्कल इन्स्पेक्टर वडील आपल्या डीएसपी मुलीला सलाम करताना दिसत आहेत. सर्क’ल इन्स्पेक्टर वडि’लांनी आपल्या डीए’सपी मुली’ला सलाम केल्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता लोक वडील आणि मुलगी दोघांचे खूप अभिनंदन करत आहेत.

श्याम सुंदर हे तिरुपतीमध्ये आंध्र प्रदेश पोलिसात मंडळ निरीक्षक म्हणून तैनात आहेत. त्यांची मुलगी डीएसपी म्हणून गुंटूरमध्ये तैनात आहे. त्याची डीएसपी मुलगी जेसी प्रशांती त्याच्या समोर अधिकाऱ्याच्या गणवेशात दिसताच त्यावेळी त्यांची छाती अभिमानाने रुंदावली आणि त्यांनी आपल्या मुलीला सलाम केला.

माहितीनुसार, की जेसी २०१८ च्या बॅचची प्रांतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत. खरं तर, आंध्र प्रदेश पोलीस या दिवसात तिरुपतीमध्ये पोलीस कर्तव्य बैठक २०२१ आयोजित करत आहे. या कार्यक्रमादरम्यानच वडील आणि मुलीची भेट झाली. त्यावेळीचा हा निव्वळ क्षण टिपलेला आहे. त्यामुळे अश्या मुलींचा आपल्या आई वडिलांना खूप अभिमान वाटत असतो. आमच्या टीम कडून जेसी आणि त्यांच्या वडिलांना मानवंदना! जय हिंद. अश्याच प्रेरणादायी लेखसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

You might also like