एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तुम्हाला माहित आहे का “KOI MIL GAYA” मध्ये जादूची भूमिका कोणी केलेली , जाणून थक्क व्हाल..

फ़िल्मी दुनिया मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट तयार केले जातात, वि’शेश म्हणजे असे अनेक चित्रपट आहेत जे मुलांसाठी बनवले गेलेत. मुलांच्या चित्रपटाबद्दल बोलताना, २००३ साली रिलीज झालेला “कोई मिल गया” खास चित्रपट मुलांसाठी बनवला गेला होता. हा चित्रपट मुलांना खूपच पसंद आला होता या चित्रपटात हृतिक रोशनने मा’नसिक वि’कलांग असलेल्या मुलाची भूमिका साकारली होती, आणि या चित्रपटात जादू नावाची व्यक्तिरेखा लोकांना चांगलीच आवडली होती.

पण जादूची भूमिका साकारणार्‍या एलियन परदेशी तुम्हाला माहितीच असेल, तसेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि जादूची भूमिका कोणी साकारलेली.  ऋतिक रोशन च्या चित्रपटात दूसरी दुनियातुन एलियन यायचे, पण ज्यांनी जादूची भूमिका केलेली त्याची भूमिका लपवण्यात आलेली होती. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि जादूची भूमिका साकारणारा एक भोजपुरी चित्रपटाच्या छोट्या एक्टरने जादूची भूमिका साकारली होती. तसेच त्या भोजपुरी अक्टर चे नाव इंद्रवदन पुरोहित आहे आणि त्याने जादू ची भूमिका निभावली होती. त्याच्या भूमिकेला केवढा लहान मुलांनी प्रतिसाद दिलेला तुम्हाला माहीतच असेल. राकेश रोशन याने ह्या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेतली होती. आणि या मेहनतीचे फळ त्यांना भेटले चित्रपट खूपच प्रसिद्ध झाला होता.

‘कोई मिल गया’ हा चित्रपट खूपच मनोरंजक चित्रपट होता आणि जादूच्या मागे असलेली व्यक्ती इंद्रवदन पुरोहित असून चित्रपटाच्या रिलीजच्या ११ वर्षानंतर या जादूची भूमिका साकारणारी व्यक्ती इंद्रवदन पुरोहित होती. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन होते. ही गोष्ट गु’प्त ठेवण्यात आली होती आणि हृतिकने मुलाखतीत असे सांगितले होते की जादूचा ड्रेस ऑस्ट्रेलियातुन बनविला गेला होता, हा ड्रेस जेम्स कॉर्नर याने तयार केला होता, तसेच हे जादूचे सत्य जे आपल्या मुलासाठी खूपच सुंदर आणि अनोखे होते. तसेच हा जादू लहान असला तरी हि भूमिका मात्र खूपच प्रेक्षकांना पसंद आली होती. लहान मुलांना असा भास झालेला कि खरंच एलियन आपल्या इथे आले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like