एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

TRP मध्ये ‘मुलगी झाली हो’ मालिका अव्वल, तर ‘देवमाणूस’ आहे या स्थानी..

मराठी मध्ये दरवर्षी नवनवीन मालिका भेटीस येतच असतात, त्यातल्या प्रसिद्ध होणाऱ्या मालिका त्यांच्या कथेतील वळणामुळे किव्हा मग त्यातील अभिनय साकारणाऱ्या कलाकारांनमुळे चांगलेच लक्षात राहत असतात.

सध्या अशीच एक मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहे ती म्हणजे ‘मुलगी झाली हो’, सध्या TRP मध्ये ‘मुलगी झाली हो’ हि मराठी मालिका अव्वल स्थानी आहे. देवमाणूस मालिकेला मागे टाकत या मालिकेने नंबर एक वरती स्थान काबीज केलं आहे.

या मालिकेतील मुख्य भूमिका करणारी माऊ तिला बोलता येत नसत, तिच्या आईने आणि बहिणीने लहानपणापासून खुप जपून वाढवलेला असत.

त्यातील संघर्ष कसा असतो हे दाखवणारी ही मालिका, ह्या मालिकेत दोन भूमिका उत्कृष्टपणे करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे दिव्या पुंगावकर आणि शर्वाणी पिल्लई.

टी’आर’पी वरून नक्की कळेल, त्यामुळे ही मालिका तुम्ही पहिली नसेल तर स्टार प्रवाहवर सकाळी ११:३० वाजता किव्हा मग संध्याकाळी ९ वाजता ह्या मालिकेचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही ही मालिका ऑनलाइन स्वरूपात देखील बगू शकता.

त्यानंतर दुसऱ्या नंबरला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ आणि ‘रंग माझा वेगळा’ हि मालिका तिसऱ्या स्थानी आहे. सध्या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये खूप ट्विस्ट आणि टर्न्स आपल्यला पाहायला मिळत आहेत.

मागील काही आठवड्यामध्ये झी मराठी वरील’ देवमाणूस’ हि मालिका अव्वल स्थानी होती, परंतु आता हि मालिका TRP मध्ये ४ थ्या स्थानी आली आहे. तर ५ व्या स्थानी  ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like