एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

९०च्या दशकामध्ये कॉमेडीने सर्वाना हसवणारा हा अभिनेता आता जगतोय असे हला’कीचे जीवन..पाहून विश्वास..

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ८० आणि ९० दशकात एंट्री करून सर्वांचे मनोरंजन करण्याचे काम केले आहे. पण आता ८०, ९० च्या दशकांमधील हे कलाकार वि’स्मृतीचे जीवन जगत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता टिकू तसलंनिया, ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सर्वाना हसवायचे काम केले आहे. ९० च्या दशकामध्ये सर्वजण त्यांच्या कॉमेडीवरती हसायचे, पण आज ते कोठे आहेत आणि काय करत आहेत हे कोणाला माहित नाही. आम्ही या लेखं मधून त्यांच्या बद्दल काही गोष्टी सांगणार आहे.

बर्‍याचदा चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता, ज्याने यशाची शिडी चढली आहे, परंतु पुढे जाऊन नंतर नि’रा’शा हाती आली आहे. लोक त्याचे नाव विसरण्यास सुरवात करतात. या अभिनेत्यासोबत हि असेच काही घडले आहे. तुम्ही त्यांना त्यांनी पाहून ओळखले असेल कारण त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या चित्रपटांमधील त्यांचे पात्र अतुलनीय आहे.

टीकू यांनी  मिथुन ते हृतिक रोशनपर्यंतच्या सर्व कलाकारांसोबत काम केले आहे. याशिवाय शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित आणि जया प्रदा हेदेखील स्टारसह ते दिसले आहेत. टिकू एक नाट्यगृहातील कलाकार आहेत आणि बर्‍याच टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे.

टिकू तस्लनिया यांना लोकांनी प्रत्येक भूमिकेत पसंद केले. ते फक्त त्याच्या अतुलनीय भूमिकेसाठी ओळखले जात होते. असे नाही की टिकू तस्लानिया यांना काम करायचे नाही, परंतु त्यांना ते पात्र ऑ’फर होत नाही ज्यासाठी ते ओळखले जातात. टिकू तसलनिया हे एक बेंचमार्क कलाकार आहेत ज्यांचे चित्रपट लोक अजून हि पाहतात.

आजची पिढी टीकू तसलंनिया यांना फारच कमी ओळखत असली तरी त्यांनी ९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटामध्ये विविध भूमिका केल्या आहेत. त्यांनी अंदाज अपना-अपना, हंगामा, दौ’लत की जंग, दिल है कि मानता नहीं, देवदास, डुप्लीकेट, इश्क, सुहाग, मिस्टर बेचारा, राजा हिंदुस्तानी, तक़’दीरवाला, कभी हां कभी ना, स्पेशल 26, ढोल, वक्त हमारा है, जुड़वा, हीरो नंबर-1, कूली नंबर-1, दरार आणि बोल राधा बोल सारख्या हिट चित्रपटामध्ये काम केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like