एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘ती परत आलीये’, या मालिकेत दिसणार चंद्र आहे साक्षीला मधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री नाव ऐकून थक्क व्हाल..

मित्रानो सध्या मालिका क्षेत्रात खूप धडाडीने बदल होताना दिसून येत आहे, झी मराठीवरील खूप साऱ्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत सध्या झी मराठीवर चालू असलेली मलिका म्हणजे देवमाणूस याने प्रेक्षकांना खूप वेगळ्या प्रकारे जाऊन प्रेक्षकांना प्रेमात पडायला लावलं पण हीच मालिका आत्ता निरोप घेत आहे.

प्रेक्षकांना हवं तितका दाखवलं नाही तर प्रेक्षकांना सुद्धा खूप कंटाळा येऊ लागतो देवमाणूस मध्ये खूप साऱ्या अभिनेत्रीचे नव्याने स्वागत झाले त्यातील सगळेच पात्र अगदी सगळ्यांच्या आवडीचे बनले. पण आत्ता या मालिकेने निरोप घ्याचे ठरवले आहे.

तर मित्रानो आपली आवडती मालिका देवमाणूस याच्या ठिकाणी एक नवीन मालिका येणार आहे, १६ ऑगस्ट पासून देवमाणूस या मालिकेच्या ठिकाणी रात्री १०:३० वाजता ती परत आलीये ही मालिका येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

ती परत आलीये या मालिकेचे प्रमोशन गेले कित्येक दिवस झी मराठी वहिनीवर तुम्हाला पाहायला मिळाले असेल. पण सध्या झी मराठी वरील मालिका देवमाणूस ही लहान मोठे सुद्धा बगत आहेत, मालिकेचा आलेला या आठवड्यातील प्रोमो खरोखरच भी’तीदा’यक आहे त्यामुळे प्रेक्षकांनी याचा वि’रो’ध केला आहे.

मालिकेला जरी वि’रोध असला तरी त्याच्या येण्याची काही जणांना उत्सुकता लागली आहे, ‘ती परत आलीये’, या मालिकेच्या पहिल्या प्रोमोशन मध्ये तुम्हाला अभिनेते विजय कदम यांची झलक पाहायला मिळाली होती, पण विजय कदम सोबत या मालिकेत कोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे हे अद्याप समोर आले नाहीये. पण अलीकडेच याच्या स्टार कास्टचा खुलासा झाला आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

ती परत आलीये मालिकेत अभिनेते विजय कदम यांच्यासोबत सध्या या अभिनेत्रीचे आगमन होणार आहे त्या अभिनेत्रीचे नाव आहे कुंजीका काळवींट. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की कुंजीका यांनी ‘एक निर्णय’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. २०१६ साली कुंजीका काळवींट यांनी मटा श्रावण क्वीन हा बहुमान पटकवला होता. त्याचबरोबर ‘स्वामींनी’, या मालिकेत ती आनंदीबाई यांची भूमिका निभावत होती.

त्याचबरोबर मित्रानो ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत सुद्धा तिने काम केले होते या मालिकेत ती प्रियाची भूमिका साकारत होती. आत्ता हीच कुंजीका काळवींट ती परत आलीये मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी मराठीवरील मालिका ती परत आलीये या मालिकेत कुंजीका काळवींट मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेते श्रेयश राज दिसणार आहेत.

बगूया आत्ता ही मालिका प्रेक्षकांना कितपत पसंद पडते, त्यामुळे मालिका पहायला विसरू नका. ती परत आलीये या मालिकेच्या टीमला आमच्या टीम तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा!

You might also like