एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘ती परत आलीये’ मालिकेतील ‘ती’ नक्की आहे तरी कोण ? अख्या महाराष्ट्राला पडला प्रश्न…

ती सगळीकडे असणार पण ज्याची वेळ येईल त्यालाच दिसणार..

मालिका विश्वास सध्या खूप जास्त प्रमाणात क्रांती होताना दिसून येत आहे झी वाहिनीवरील मालिका देवमाणूस ही आत्ता लवकरच प्रेक्षकांनचा निरोप घेणार आहे देवमाणूस मधील रंजक कथा याने चाहत्यांना प्रेमात पाडलं होत पण त्याच जागी एक नविकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

त्या मालिकेचे नाव म्हणजे ‘ती परत आलीये’, या मालिकेचे प्रोमो तुम्ही खूप दिवसांपासून झी वाहिनीवर पाहत असाल पण आत्ता प्रोमो बंद होऊन आत्ता प्रत्यक्ष मालिका तुम्हाला बगायला मिळणार आहे.

पण मित्रानो या प्रोमोचा प्रचंड बोलबाला आहे पण नक्की ती कोण आहे ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे, नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो लॉन्च झाला आहे त्यात खुप भयानक असे संगीत आणि चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे नक्कीच तुमच्या हातावरील केस उभे राहतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

पण नवीन आलेल्या प्रोमोमध्ये ती नक्की कोण आहे ? हा सध्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. या नवीन प्रोमोत कोण्ही चेहरा आहे की मुखवटा हा देखील प्रश्न उपस्थित राहतो.

मागील प्रोमोत तुम्हाला अभिनेता विजय कदम ती परत आलीये असे म्हणताना दिसले. त्या मालिकेतील पहिली झलक त्यावेळी सर्वांनी पाहिली होती. ती कोण आहे याच्याबद्दल सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे अभिनेते विजय कदम या प्रोमोबद्दल बोलताना म्हणाले की ती परत आलीये या मालिकेतील भ’या’नक चेहरा तुम्हाला लवकरच मालिकेत प्रत्यक्ष पाहता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तिचा येण्याचा प्रवास खूप दूरचा आहे आम्ही सर्व कलाकार तिच्या बाजूला असलेले वलय याला संक्षिप्त रूप देत आहोत.

त्याचबरोबर मित्रानो देवमाणूस मालिका निरोप घेत आहे त्या जागी ही नवीन मालिका जागा घेणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना यामध्ये कोणकोणते कलाकार चेहरे पाहायला मिळतात याची उत्सुकता आहे. या मालिकेत नेमके कलाकार कोण कोणते आहेत. याची माहिती अजून गोपनीय आहे परंतु ही मालिका १६ ऑगस्ट दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे आवर्जून पहा.

ती परत आलीये या टीमला आमच्या टीम तर्फे खूप साऱ्या सदिच्छा! नक्कीच ही मालिका वेगळ्या दाटणीची असू शकते असा अंदाज आपण एक प्रेक्षक म्हणून लावू शकतो.

You might also like