एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कौतुकास्पद! अभिनय सोडून क’ठीण काळात रु’ग्णांनसाठी ॲम्बुलन्स चालवतोय हा सुपरस्टार अभिनेता..

सध्या ह्या क रो ना ने भारतात नाही तर बाहेर देशात सुद्धा आपलं डोकं काढलं आहेत अश्यात खूप साऱ्या ठिकाणी कडक लॉ क डा उ न चे आदेश सरकारकडून जाहीर झाले आहेत पण ह्यामुळे सगळयांना पुन्हा पोटाची भू क मारून राहावे लागणार आहे, अश्यात जनता सरकारचे न ऐकता काम चालू ठेवत काढलेलं कर्ज लाईट बिल, घरफाळा, इत्यादी गोष्टी पूर्ण करत आहेत. त्यामुळे सरकारला देखील पुन्हा पुन्हा लॉ क डा उ न करणे जड जात आहे.

अश्यात ह्या क रो ना ने खुप साऱ्या नोकदार वर्गाला पकडले आहे, त्यामुळे एक नवीन गोष्ट सध्या समजलीये ज्यामुळे पाठीवर हात ठेवून लढ म्हणा अशी गोष्ट घडलीये एक कलाकार रस्त्यावर येत त्याने सामान्य लोकांची मदत करायची आहे असं ठरवलं आहे आजच्या लेखात आपण ह्या बद्दल जाणून घेणार आहोत.

मागील लॉ क डाउन मध्ये अभिनेता सोनू सूद पुढे येत त्याने खूप लोकांची मदत केली त्यांना आपल्या घरी सुखरूप पोहचवले, त्याचबरोबर रिलायन्स फाउंडेशन आणि टाटा कंपनीने देखील भारताला ऑक्सिजन साठी मोठी मदत केली.

यावेळी सोनू सूदने काही पैशांची मदत केली नाही तर जेवण अन्नदान करून मदत केली, पण या अश्या परिस्थिती सुद्धा सोनूवर टी का झाल्या यात सुद्धा राजकारण रंगले लोक सांगू लागले की सोनू भाजपासाठी हे काम करत आहे, सोनू सूदने त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली पण त्याने आपल्या कामाचा ओघ कमी केला नाही,

परंतु हेच काम करता करता सोनूला क रो ना ची लागण झाली, परंतु त्यानंतर ते कालांतराने बरे सुद्धा झाले, या म हामा री वेळी अनेक सेलेब्रिटीने पुढाकार घेत मदत केली आहे, आज आम्ही अश्याच एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने पुढे येत या लढ्यात मदत करत ॲ;म्बुलन्स चालक म्हणून काम केले, हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून कन्नड अभिनेता अर्जुन गौडा आहे.

अर्जुन म्हणाला की खूप दिवसापासून मी क रो ना झालेल्या लोकांचे हा ल पाहत आहे, यामुळेच मी ॲ’म्बुलन्स चालवून लोकांची सेवा करत आहे, मी रु’ग्णांना ॲ’म्बुलन्समधून दवा’खान्यात पोहचवतो ह्या पुढे देखील हे मी काम करत राहणार आहे. तसेच मी ह्या रु’ग्णांना कोण्हीच भेटायला येत न्हवत म्हणून त्यांचे अं’त्य’सं’स्कार सुद्धा मी केले आहे आणि यापुढे ही करत राहीन.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like