एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुलीला जन्म दिल्यानंतर अशी दिसत होती ऐश्वर्या राय, बच्चन घरातील सुनेची अशी झाली होती थट्टा..जाणून..

बच्चन घराण्यातील सून म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन एकेकाळी बॉडी शे’मिंगचा ब’ळी ठरली होती. जेव्हा तिने आपली मुलगी आराध्याला जन्म दिला होता. ऐश्वर्या राय आपल्या मुलीच्या जन्मानंतर खूपच ल-ठ्ठ दिसत होती. तिचे फोटो उघडकीस आल्यावर सर्व पाहून चकित झाले होते. तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रो ल केले गेले होते. ती आपल्या वजनाबद्दल गं’भीर नाहीये. तसे पाहायला गेले तर आता ऐश एकदम तंदुरुस्त आणि फिट आहे. तिची मुलगी शाळेत शिकत आहे. 

या सर्व तिचावरती टी-का झाल्यावरती तिने ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत बर्‍याच गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली आई झाल्यावर बॉडी शे’मिंगची ब-ळी पडते.असे सर्वांना सोबत घडते. लोक हि बाजू बदलण्याची वाट बगत असतात. मी म्हणून बोलत आहे कारण मी हे हाताळण्यास सक्षम आहे.

पुढे ती म्हणाली- तिचे आयुष्य एका परी सारखे होते. होय मी खूप नशीबवान आहे आणि मी याबद्दल खूप आभारी आहे. पण माझा असा प्रश्न आहे कि तुम्ही कोणत्या आधारावरती विश्वास ठेऊन अशा गोष्टींचा विचार करता.

ती म्हणते माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही कसे दिसता हे महत्वाचे नाही, प्रत्येकाला कोणत्याही स’मस्येला सामोरे जावे लागत असते. मी कशी दिसते हे ठरवणे माझे काम आहे. दुसरे कोणी मला सांगू नये कि मी काय करावे.

शुटिंग आणि ट्रॅव्हलमध्ये आराध्याबरोबर असताना ऐश म्हणाली- आराध्याचा जन्म झाला तेव्हापासून ती माझ्यासोबत प्रवास करीत आहे. मी कुठे हि जाताना सोबत आराध्याला घेऊन जाते. तिचे शिक्षण आणि वेळापत्रक मी माझ्या कामासोबत मैच करते आणि वीकेंडला फिरायला बाहेर जाते.

ऐश म्हणते- ती मला काम करताना बघून आणि लोकांना भेटून बरेच काही शिकत आहे. मला नंतर त्याला काही शिकवण्याची गरज नाही. ती साडेपाच वर्षांची आहे. मी तिला नेल पॉलिश कधीच लावले नाही. मी तिला नेहमीच तिला सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ऐश आपल्या मुली बद्दल खूप पजेसिव आहे. ती क्षणभरासाठी हि तिला एकटे सोडत नाही. आणि म्हणूनच तिला बर्‍याचदा सोशल मीडियावर ट्रो ल केले जाते.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like