एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुलगी जन्माला आली म्हणून झाले होते संपूर्ण कुटुंब नाराज, तीच मुलगी आता आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..नाव जाणून आश्चर्य वाटेल!

आजकाल सर्वांना वाटत असते कि आपला एक तर वंशाचा दिवा असावा. अनेक आई वडिलांची हि इच्छा पूर्ण  होत नाही ते नाराज होत असतात. मुलगा कि मुलगी हि गोष्ट आपल्या हातात नाही. मुलगा लग्नानंतर घरी राहतो आणि मुलगी मोठी झाली कि लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते.

परंतु आजकालच्या काळामध्ये मुली हि कोणापेक्षा कमी नाहीत. आता मुलीचे आयुष्य पहिल्या सारखे ४ भिंती मधील राहिले नाही. कोणी मोठे होऊन डॉक्टर, इंजिनिअर बनत आहे तर कोण आपल्या कलेच्या जोरावरती मोठी सेलेब्रिटी बनत आहे. आजकालच्या मुली मुलांपेक्षा टॅलेन्टड आहेत. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी हा खास लेख घेऊन आलो आहे.

प्रत्येक मुलीचे स्वप्न असते कि तिने मोठे होऊन स्वतःच्या पायावरती उभा राहावे. अनेकजण मुलगी जन्माला आली म्हणून नाराज होतात, परंतु याच मुली मोठे होऊन कुटूंबाचे नाव मोठे करतात.

अशीच एक अभिनेत्री आहे जिच्या जन्माने तिचे कुटूंबीय नाराज झाले होते. दुसरी कोणी नसून ती चित्रपट कमांडो फेम पूजा चोप्रा आहे. पूजा चोप्रा ही एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २००९ चे विजेते पद जिंकले आहे.

३ मे, १९८५ रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या पूजाने अभिनेता विद्युत जांबालसोबत ‘कमांडो ‘ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. आज पूजा एक बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Chopra (@poojachopraofficial)

अभिनेत्री पूजा चोप्राने स्वतः एका मुलाखती मध्ये बोलताना सांगितले आहे कि जेव्हा ती आईचा पोटामध्ये होती तेव्हा तिच्या घरच्यांना माहित होते कि मुलगी जन्माला येणार आहे म्हणून. तेव्हा मुलीला मा रू न टाकण्यासाठी पूजाचा वडिलांनी आईवरती खूप द’बाव टाकला होता, परंतु आईचा यासाठी नकार होता.

पूजाच्या जन्माला आल्यानंतर तिच्या वडिलांनी दोघांना घराबाहेर काढले होते. या नंतर पूजाच्या आईने दोन मुलींचा सांभाळ करत मुंबई यथे दिवस काढले. नांतर पूजाने फेमिना मिस इंडिया वर्ल्डचे विजेते पद जिंकले आणि नंतर ती एक अभिनेत्री म्हणून उदयास आली. पूजा याचे सर्व श्रेय आपल्या आईला दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Chopra (@poojachopraofficial)

नंतर पूजाने मागे वळून पहिले नाही. आणि नंतर अय्यारी, बबलू बैचलर, पोन्नार शंकर या सारख्या चित्रपटामध्ये काम केले, परंतु पूजाला खरी ओळख कमांडो या चित्रपटामधून मिळाली.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like