एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड याचा विवाह सोहळा संपन्न, फोटो पाहून विश्वास बसणार नाही..

मित्रांनो सध्या झी मराठी हे लक्ष्यवेधी चॅनेलच्या यादीत आहे, त्यामुळे या धारवाईक वरील मालिका प्रेक्षक खूप पसंत करत असतात, झी मराठीवर या एक दोन वर्षात लागिर झालं जी, माझ्या नवऱ्याची बायको, तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला, होम मिनिस्टर, यांसारख्या मालिका प्रसिद्ध झाल्या होत्या.

सध्या झी मराठीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांनच्या भेटीला काही दिवसांपूर्वी आली होती, छोट्या पडद्यावरील या मालिकेने कमी वेळेतच प्रेक्षकांना आ’कर्षित करून घेतले. आज आम्ही अश्याच एका झी मराठी वरील मालिकेबद्दल बोलणार आहोत जी तुम्ही न चुकता दररोज बगता, त्या मालिकेचे नाव आहे ‘देवमाणूस’. कमी वेळेतच प्रेक्षकांना हवा तसा आशय देणारी ही मालिका चाहत्याना खूप आवडते.

आज आम्ही याच मालिकेतील काही घटनाविषयी बोलणार आहोत हे ऐकून तुम्हाला जरा ध’क्काच बसेल, अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत असलेली मालिका देवमाणूस यात सारखे ट्विस्ट बघायला मिळत असतात.

एखादा माणूस वरून खूप गोड दिसत असतो पण तो खऱ्या आयुष्यात कसा आहे हे कोणाला माहीत नसत, वरून चांगुलपणा दाखवायचा आणि आतून कडवट पणे वागायचे. हे या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. अश्या सर्व गोष्टीवर भाष्य करणारी ही मालिका कमी वेळेतच यशाच्या शिखरावर जाऊन पोहचली.

मित्रांनो सध्या या मालिकेत तुम्हाला डिंपल आणि अजितच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे असं तुम्हाला दिसत असेल, अशामुळे ही मालिका अगदी अंतिम टप्यात येऊन पोहचली आहे असं दिसून येते. अश्यात दिव्या अजितबद्दलचे पुरावे गोळा करत असताना दिसून येत आहे. त्याचबरोबर सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही या विचारांवर ठाम आहे.

लग्नात आत्ता काही विघ्न तर येणार नाही म्हणून प्रेक्षकांनची इच्छा दाटून आली आहे, दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांना देवीसिंगला कधी अ ट क होणार आहे? हा देखील प्रश्न पडला आहे.

त्याचबरोबर देवमाणूस मालिकेत डॉक्टरसोबत डिंपललासुद्धा पोलीस अ ट क करतील का ? असा प्रश्न सर्वाना पडला आहे, त्यामुळे ही मालिका खूपच रंजक बनली आहे. त्यामुळे आत्ता पुढे काय होईल हे मालिकेत आवर्जून पहा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like