एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

WWE स्टार ‘ग्रेट खली’ ची पत्नी दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर, आहे एक प्रसिद्ध..

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार द ग्रेट खलीची ओळख करून देण्याची आज कोणाला गरज नाही. डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये बर्‍याच खेळाडूंना धू’ळ चारणारा खली हा भारताचा अभिमान आहे. २७ ऑगस्ट १९७२ मध्ये हिमाचल प्रदेश मधील एका गावात जन्मलेल्या खलीचे पूर्ण नाव दिलीपसिंग राणा आहे. एक दिवस त्याचे नाव संपूर्ण जगात होईल हे त्याने कधी स्वप्नातही पाहिले नव्हते.

ग’रीब कुटुंब असल्याने कुटुंबाच्या मदतीसाठी त्यांनी शिमला येथे सुर’क्षा र’क्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली. पण त्याचा नशिबात काही वेगळेच होते. पंजाबच्या एका पो लि स अधिकाऱयाने त्याच्यावती डोळा ठेवला होता. खली १९९३ मध्ये पंजाब पो’लि’स दलात रुजू झाला आणि शिमलाहून जालंधरला आला.

विभागाच्या मदतीने त्याने जिममध्ये क’ठोर परिश्रम घेतले आणि चांगली शरीरयष्टी बनविली आणि २००० मध्ये त्यांची ऑल प्रो रेसलिंगसाठी निवड झाली, त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.

डब्ल्यूडब्ल्यूई मधील अंडरटेकर, ट्रिपल एच, बट्टीटास्ता, केन, आँखेन, जॉन सीना यासारखे अनेक कुस्तीपटू आपणास माहित असतील. तसेच डब्ल्यूडब्ल्यूई इंडिया मधील ग्रेट खली, जिंदर महल, महाबली शेरा हि खूप प्रसिद्ध आहेत.

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार द ग्रेट खलीची पत्नी आहे खूपच सुंदर
आज आपण खली सोबत त्याचा सुंदर पत्नी बद्दल हि बोलणार आहे. खलीच्या पत्नीचे नाव हरमिंदर कौर असे आहे. हरविंदर कौर एक गृहिणी आहेत, आणि त्या दिसण्यात खूपच सुंदर आहेत. या दोघांना अवलिन नावाची एक मुलगी देखील आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like