एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तेरे नाम’ मधील हि वे’डी मुलगी खऱ्या जीवनात दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर..फोटो पाहून चकित व्हाल..

सलमान खान आज बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे. पण त्याच्या आयुष्यात असा एक काळ होता जेव्हा त्याचे चित्रपट फ्लॉ प होत होते. असा एक काळ होता सलमान ला त्याचे वैयक्तिक जीवन देखील अत्यंत क ठीण परिस्थितीतून जात होते. तेरे नाम हा चित्रपट त्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या चित्रपटातून त्याने आपला गमावलेला स्टारडम मिळवले आहे.

‘तेरे नाम’ या चित्रपटाने सलमानला बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध होण्याची जणू संधीच दिली होती. या चित्रपटानंतर सलमानचे बुडणारे फिल्म करिअर पुन्हा रुळावर आले. सलमानची केसांची शैली या चित्रपटात इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येकाने त्याची नक्कल करण्यास सुरवात केली. पण या चित्रपटात पा’गलची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्रीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वे’ड्या मुलीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे रोशनी चौधरी. या चित्रपटात तिचे फक्त एकच दृश्य आहे जेथे ती गुं डांमधून सुटते आणि राधे भाई म्हणजेच सलमानकडे येते.

तसे पाहायला गेले तर वेड्या मुलीची भूमिका साकारणारी हि अभिनेत्री आपल्या खऱ्या जीवनामध्ये खूपच सुंदर आहे. रोशनीने बॉलिवूडमध्ये ३० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, बरेच चित्रपट करूनही रोशनीला तिला पाहिजे तितकी ओळख मिळू शकली नाही.

पण जर रोशनी कडे पाहता तर ती खूप चांगली अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाचा जोरावरती खूप नाव कमवले आहे. तेरे नाम या चित्रपत्रामध्ये तिने एका वेड्या मुलीची भूमिका करून सर्वाना तिने आपल्या अभिनयाचे वे’ड लावले होते. पण नंतर ती बॉलिवूड मध्ये अनेक चित्रपट देऊन हि काही खास करू शकली नाही.

रोशनी चौधरी ही दक्षिणेची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. हल्ली ती कोठे आहे आणि ती काय करते याबद्दल कोणालाही कल्पना नाही.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like