एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने लहान वयामध्ये तरुण दिसण्यासाठी केला होता इं’जेक्शनचा वापर..नाव जाणून चकित व्हाल!

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच अभिनेत्री अशा आहेत ज्या मेकअप आणि श-स्त्रक्रिया न करता हि त्या खूपच सुंदर दिसतात. त्यांच्याकडे पहात असतांना असे वाटते कि देवाने त्यांना विश्रांतीच्या एका क्षणात तयार केले आहे. तसेच, अशा काही अभिनेत्री देखील आहेत ज्या सुंदर आणि ठळक दिसण्यासाठी अनेक वेगवेगळ्या श-स्त्रक्रिया करत असतात. आणि आपला चेहरा सुंदर बनवत असतात.

कोणत्या हि मुलीला वाटत असते आपण सुंदर आणि तरुण दिसावे. तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी त्या मेकअपपासून श-स्त्रक्रियेपर्यंत काही हि करू शकतात. परंतु आता या मॉडर्न जगामध्ये हा-र्मोन इंजेक्शन आहे, ज्यामुळे मुली कमी वयातच जवान दिसू लागतात. म्हणून आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिने लहान वयामध्ये त-रुण दिसण्यासाठी इं-जेक्शनचा वापर केला होता.

हि अभिनेत्री दुसरी कोणी नसून बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी आहे, जी सध्या दक्षिण इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवत आहे. पण तिने अगदी लहान वयात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका मध्ये काम केले आहे. हंसिकाने वर्ष २००० मध्ये टीव्ही शो ‘शक लका बूम बूम’ मधून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती.

तिने देश में निकलेगा चाँद आणि क्यूंकि सास भी कभी बहू या सारख्या टीव्ही शो मध्ये हि काम केले आहे. तिने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत टीव्ही मालिकेत काम केलं ही एक विशेष बाब आहे. इतक्या लहान वयातही हंसिका प्रसिद्ध झाली होती. तिच्या प्रसिद्धीमुळे तिला अधिक काम मिळावे अशी तिची इच्छा होती.

हंसिकाला इंजेक्शन दिले
२००७ मध्ये जेव्हा हंसिका बॉलिवूड फिल्म ‘आप का सुरूर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली, तेव्हा ती फक्त १६ वर्षाची होती. तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठा असलेला हिमेश रेशमिया या चित्रपटांमध्ये रो-मां-स करताना दिसला होता. या चित्रपटात हंसिका २१-२२ वर्षाच्या मुलीसारखी दिसत होती.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like