एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारे जमीन पर’ चित्रपटामधील हा बाल कलाकार आता १४ वर्षांनी झाला इतका मोठा, ओळखू हि शकणार नाही, आता करतोय हे काम ..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दररोज अनेक लोक आपले नशीब अजमावण्यासाठी येत असतात. पण या मधील सर्वाना मिळू शकत नाही. या इंडस्ट्री मध्ये कौशल्य आणि क-ठोर परिश्रम करणारेच यशस्वी होतात. बॉलिवूडमध्ये फारच कमी लोक यश मिळविण्यास सक्षम आहेत, तर बरेच लोक अनेक वर्षांपासून यासाठी सं-घ-र्ष करत आहेत. परंतु त्यांना यश मिळत नाही आणि हळूहळू ते नि-ना-वी होतात. असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अगदी लहान वयातच बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

अगदी लहान वयातच या कलाकारांनी लोकप्रियता आणि संपत्ती मिळविली आहे. असाच एक बालकलाकार आहे ज्याने लहान वयातच बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरवात केली. या अभिनेत्याच्या डेब्यू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर को-ट्यावधी रुपयांचा व्यवसाय केला होता. तथापि, आता बालपणात बाल कलाकार म्हणून काम करणारा हा कलाकार खूप मोठा झाला आहे, जो तुम्हाला कदाचित आता ओळखू हि शकणार नाही.

हा कलाकार दुसरा कोणी नसून २००७ मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानचा चित्रपट ‘तारे जमीन पर’ मध्ये काम करणारा दर्शील सफारी आहे. हा दर्शिल सफारीचा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटात दर्शील सफारीने बाल कलाकार म्हणून भूमिका साकारली होती. त्यावेळी तो फक्त ११ वर्षाचा होता. दर्शील सफारीच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

दर्शील सफारी हा फिल्म तारे जमीन पर मधून खूप लोकप्रिय झाला. दर्शील सफारी आता २३ वर्षाचा आहे. दर्शीलच्या लूकमध्ये आता बरेच बदल झाले आहेत. आता पाहून ओळखणे फार कठीण आहे. दर्शील सफारी आता खूप देखणा आणि स्मार्ट दिसू लागला आहे. मात्र, आता तो चित्रपटांमध्ये फारसा दिसत नाही.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like