एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारक मेहता’ मधील ‘बागा’ घेतो एका एपिसोडसाठी एवढे रुपये फीस, जाणून विश्वास बसणार नाही..

बॉलिवूड मध्ये आपण भरपूर अभिनेते अभिनेत्री अश्या पहिल्या असतील ज्यांनी आपलं मा’नध’न वाढवून घेतलं जस जसा फेम मिळत गेला तस तस त्यांच्या मा’नध’नात सुद्धा वाढीव प्रक्रिया दिसू लागली पण अश्या या सगळ्या गोष्टीत मा’नध’न हवं तसं नाही मिळाला तर फिल्म मधूनच सोडणे किव्हा फिल्म न करणे हे पाहायला मिळत.

आम्ही सांगतोय सब टीव्ही वरील कॉमेडी शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” बद्दल, हा शो प्रेक्षकांच्या मनात राज करणाऱ्या शो पैकी एक आहे दरोज एक नवीन विषय त्याचबरोबर त्याच दर्जेदार चित्रीकरण सास-बहु यांच्या भां’ड’णापेक्षा काहीतरी विशेष आणि आ’कर्ष’क अशी ही मालिका खूप जणांना आवडते गेल्या काही वर्षात या मालिकेचा टी’आर’पी गगनाला पोहचेल एवढा आहे, या शो १२ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन केले यामागील खरं यश म्हणजे यातील अभिनय करणारे कलाकार ज्यांनी वर्षानुवर्षे याच सिरीयल मध्ये टिकून काम केलं त्याच हे फळ आहे .

ह्या मालिकेत विचित्र पद्धतीने करणाऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात यातील एक अस पात्र आपल्याला पाहायला मिळेल जे वि’चित्र रित्या सतत हसत असत ते म्हणजे मालिकेत ‘बागा’ म्हणजेच जेठालाल गङा हे त्यात इलेक्ट्रॉनिक दुकानात कामाला आहेत पण खऱ्या जीवनात ते काय करतात त्यांची मिळकत किती असू शकते ? काय वाटत तुम्हाला तर आम्ही सांगतो त्याबद्दल….

सब टीव्ही वरील मालिका “तारक मेहता का उल्टा चश्मा” ह्यामध्ये सर्वांच्या तोंडात आपल्याला बागाच नाव ऐकायला मिळेल. बागाची भूमिका तन्मय वाकारिया हे साकारत आहेत. त्यांच्या धम्माल कॉमेडी मधून लोक दररोज हसतात. पण तुम्हाला माहीत नसेल ह्या शो मधून त्यांनी लाखो रुपये कमावले आहेत आत्ता ते लखपती जरी असले तरी मालिकेत त्यांना सोप्पी साधी अशी भूमिका आहे. तन्मय वाकारिया हे मालिकेपूर्वी बँकेत काम करत होते ते बँकेत मार्केटिंग एक्जिक्यूटिव ह्या पदावर कार्यरत होते त्यांना बँकेत असताना प्रतिमहा ४०००₹ एवढा पगार असायचा. मात्र त्यांना अभिनयाची खूप आवड होती त्यांचे वडील देखील गुजराती फिल्म्स मधील सुप्रसिद्ध अभिनेते होते.

पण तुम्हाला जाणून खूप आश्चर्य होईल की तन्मय वाकारिया हे मालिकेच्या एका एपिसोड साठी किमान २२०००₹ इतके मा’न’धन घेतात, म्हणजे ते एका महिन्यात लाखो रुपये कमावतात.  त्याचबरोबर ते ह्या मालिकेतील महत्वाच्या भूमिका असणाऱ्या कलाकारांनपैकी एक आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like