एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी अलिया दिसते खूपच सुंदर आणि बो’ल्ड, फोटो पाहून तुम्ही हि प्रेमात पडाल..!

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूड मधील एक फिट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. त्यासोबत ती एक परफेक्ट आई सुद्धा आहे. सुष्मिता तिच्या दोन्ही मुलींशी एक चांगला संबंध आहे. सुष्मिता यांची मोठी मुलगी आता १८ वर्षाची झाली आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसावर, सुष्मिताने इन्स्टा वरती काहो फोटो शेअर केले आहेत. फोटो मध्ये अभिनेत्री आपल्या मुलींसोबत खूपच आनंदी दिसत आहे.

सुष्मिता सेने ने फोटो शेअर करत कैप्शन मध्ये लिहले कि- हैप्पी 18th बर्थडे आलिया सेन. यकीन नहीं होता कैसे समय बीत गया!!! मेरी यही कामना है कि आपकी हर खुशी हमेशा बनी रहे… मुझे आपपर गर्व है… बहुत प्यार बर्थडे गर्ल!!’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

यावरती मुलगी आलिया सेनने कंमेंट करून वाढदिवस इतका खास करण्यासाठी धन्यवाद.’ म्हणले आहे. सुषिमिताच्या या पोस्ट वरती तिचे अनेक चाहते आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

खास गोष्ट अशी म्हणजे अभिनेत्री सुष्मिता सेन अजून हि लग्न केले नाही. खूप आधी आलियाला तिने द’त्तक घेतले होते. सुषिमिता तिच्या मुलीसारखीच आहे. ती तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करते.

सुष्मिता सेनच्या वयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर १९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैद्राबाद मध्ये तिचा जन्म झाला आहे. १९९४ सालातल्या मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धेत तिने ‘मिस युनिव्हर्स’ किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. इ.स. १९९६ सालात पडद्यावर झळकलेल्या दस्तक या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही तमिळ व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

 

You might also like