एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वेलकम बॅक मधील ही सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आठवते का? केले नाही अजूनही लग्न..आता करते हे काम..

जस जशी पिढी बदलत चालली आहे तस तस बॉलिवूड मध्ये बदल होताना दिसून येत आहे नवीन दिग्दर्शक, निर्माते वर्ग नव्या कलाकारांना पुढाकार देत आहेत. जुने आहेच ते जुनेच राहील, मोडणार नाही ती कलाकृती! बॉलिवूड आहे पाठीमागी होईल पुन्हा नवीन कलाकृती!

‘जीस देश मे गंगा रहता हैं’ हा गोविंदाचा सुप्रसिद्ध चित्रपट तुम्हाला आठवत असेल येथील संवाद फेक, लेखणी आणि त्याचबरोबर कष्ट घेऊन दिग्दर्शकानी निर्माण केलेली कलाकृती अगदी शाबासकी देण्यासारखी आहे. मराठी नाटक क्षेत्रातील जेव्हा काही नामवंत अभिनेते अभिनेत्री चित्रपटात काम करतात तेव्हा त्यांचा सोपा आणि सहज अभिनय आपल्याला पाहायला मिळतो.

‘जीस देश मे गंगा रहता हैं’ या चित्रपटात रसिक प्रेक्षकांना मराठी अभिनेत्री सुप्रिया कर्णिक दिसली असेल, गोविंदा बरोबर या चित्रपटात सुप्रिया यांनी गोविंदाच्या वहिनीची भूमिका होती. सुप्रिया कर्णिक या मराठीतील अभिनेत्री आहेत. १९९६ साली सुप्रिया कर्णिक ‘तिसरा डोळा’ या मालिकेतून रमेश भाटकर यांच्यासोबत दिसल्या होत्या.

सुप्रिया मूळच्या मुंबईतील रहिवाशी आहेत. तिसरा डोळा या मालिकेमुळे सुप्रिया कर्णिक यांना खूप सारी प्रसिद्धी मिळाली मग त्यांनी आपल्यातला छंद झोपासण्यासाठी हिंदी, मराठी मालिकेत काम केले त्यांचे काम बहरु लागले तेव्हा त्यांनी चित्रपटातून एन्ट्री करत अभिनय केला.

सुप्रिया कर्णिक या खूपच सर्जनशील आणि कष्टाळू अभिनेत्री आहेत त्यांच्या मुलाचे जेव्हा दहावी नंतर पुढे काय होईल हे जेव्हा त्यांनी टेन्शन घेतले तेव्हा त्यांनी टायपिस्ट, शेअर मार्केट, रिअल इस्टेटमध्येही याठिकाणी कामे केली.

एवढेच नाही तर टायपिस्ट, सेक्रेटरी, कार रिपेअरिंग अश्या प्रकारच्या कामाचा देखील त्यांना अनुभव आहे. माणूस खरंतर अश्याच कष्टाळूपणामुळे खूप मोठा होत असतो. सुप्रिया कर्णिक यांनी याआधी काय केलं त्यापेक्षा आता काय करतोय याकडे लक्ष्य दिल.

त्यांनी इतके जास्त कष्ट घेऊन जेव्हा मालिकेत काम करण्याची इच्छा ठेवली त्यांना तेव्हा काम देखील मिळाले त्यावेळी त्यांनी शांती, वो रेहनेवाली मेहलोंकी, कानून, तेहकीकात यांसारख्या हिंदी मालिकेत काम केलं. त्यानंतर त्यांनी काही हिंदी सुप्रसिद्ध चित्रपटात देखील काम केली आहेत.

ते पुढीलप्रमाणे बेवफा, राजा हिंदुस्थानी, यादे, जोडी नंबर १, ताल, जिस देश मी गंगा रहता है, वेलकम बॅक. तर तुम्हाला सुप्रिया कर्णिक यांचे चित्रपट कशे वाटतात हे आम्हाला जरूर कळवा.

You might also like