एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सनीची वहिनी आहे दिसण्यात तिच्यासारखीच बो’ल्ड आणि हॉ ट, चित्रपट इंडस्ट्रीशी आहे खूप जुने नाते..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ग्लॅ’मर’स लुकमुळे नेहमी चर्चेत असते. सनी लिओनीचे चित्रपट जरी फारसे प्रसिद्ध झाले नसले तरी तिची प्रसिद्धी कोणत्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. पण आज आम्ही सनी लिओनीबद्दल नाही तर तिच्या सुंदर आणि हॉ ट वाहिनी बद्दल बोलणार आहे. जिचा फिल्म इंडस्ट्रीशी खो’ल सं’बंध आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karishma Naidu (@karishma_htx)

सनी लिओनीच्या प्रोफेशनल लाइफ बद्दल सर्वांना माहिती आहे. परंतु लोकांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती नाही. करिश्मा नायडू असे सनीच्या वाहिनीचे नाव आहे. सनी लिओनीचा भाऊ संदीप वोहराने करिश्माशी लग्न केले असून करिश्मा नायडू एक फैशन स्टाइलिश आणि कंसलटेंट आहे.

सनी लिओन व्यतिरिक्त करिश्माने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी स्टाइलिंग केले आहेत. सनी सारखे करिश्मा देखील सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. करिश्माने तिचा पती संदीप आणि तिची मेहुणी सनी लिओनी बरोबरची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. सनी लिओनी आणि करिश्मा यांच्यात खूप चांगले सं’बं’ध आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karishma Naidu (@karishma_htx)

सन २०१६ मध्ये सनीने भाऊ संदीपचे करिश्मासोबत लग्न लावून दिले होते. भावाच्या लग्नात सनी पंजाबी कुडीच्या लिबास मध्ये सजलेली दिसत होती. सनीने तिच्या भावाच्या लग्नाच्या सर्व विधींमध्ये भाग घेतला होता. यावेळी सनीचा पती हि तिच्या सोबत होता.

अमेरिकेत हे लग्न संपूर्ण रूढीने गुरुद्वारामध्ये पार पडले होते. भावाच्या लग्नात सनी निळ्यासह सोनेरी रंगाच्या पटियाला सूटमध्ये दिसली असताना डॅनियलने एक ब्लॅक आणि गोल्डन शेरवानी घातली होती.

सनी लिओनीचा छोटा भाऊ संदीप वोहरा कॅलिफोर्नियामधील प्रसिद्ध ‘किंग्ज रो गेस्ट्रो’ पबमध्ये कार्यकारी शेफ आहे. सनीची वाहिनी फॅशनमध्ये तिला हि टक्कर देते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like