एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहे कॉमेडियन सुनील ग्रोवरची पत्नी, दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर..पाहून तुम्ही हि..

आजकाल नवनवीन बॉलिवूड फिल्म्स प्रोमोट करण्यासाठी तुम्हाला शोज दिसतील अश्या शो मध्ये खुप सारे बॉलिवूड अभिनेते भेट देण्यास आलेले असतात त्याचबरोबर त्यांना हसवण्यासाठी काही कलावंत मंडळी खूप मेहनत घेत असतात अश्यात हेच कलावंत शो मध्ये आलेल्या दिगग्ज दिग्दर्शकाना आवडलेलं की मग लाईफ बनून जाते हे नक्की फिल्म ऑफर मिळतात आणि मग आयुष्याचं सोनं होत.

पण हे कलाकार आपण टीव्हीवर पाहतो हसतो आणि निघून जातो पण खऱ्या आयुष्यात ते ह्याच्या शिवाय काय करतात त्यांचे लग्न झाले आहे का ? वैगेरे प्रश्न तुम्हाला नक्की पडले असतीलच… तर आम्ही ह्याच प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

प्रसिद्ध विनोदवीर म्हणून ओळख असलेले अभिनेते सुनील ग्रोव्हरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सुनील ग्रोव्हरने लाखो चाहत्यांना आपली फॅनटिक कॉमिक टायमिंगच्या घेऱ्यात अडकवत मनोरंजन केले आहे.

त्याच्या तोंडून आलेला एक आणि एक शब्द श्रोत्यांना हसवल्या शिवाय राहत नाही त्यांचे नावजेलेलं पात्र गुलाटीचे पात्र असो किव्हा मग रिंकूची मेव्हणी असो की गुट्टीची व्यक्तिरेखा, प्रत्येक भूमिकेत सुनील प्रेक्षकांना हसवण्यासाठी कसलाही कसर सोडत नाही.

पण आज सुनील ग्रोव्हरच्या कॉमेडीबद्दल नाही तर त्यांची पत्नी आरती ग्रोव्हरबद्दल बोलणार आहे. जी खुप लोकांना न्यात आहे.

सिनेमा आणि टीव्हीच्या दुनियेपासून दूर राहून अभिनेता सुनील ग्रोव्हरची पत्नी आरती ग्रोव्हर एक साधे जीवन जगणे खूप आवडते. पण तिचे सौंदर्य बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहे बरं का? सौंदर्याबद्दल ती सतत चर्चेत असलेल्या आरती ग्रोव्हर हीने आपले शिक्षण इंटिरियर डिझायनर मध्ये पूर्ण केले आहे.

आरती सोशल मीडियावर खूप सक्रिय नसते पण तिचा नवरा सुनील ग्रोव्हरला अनेकदा तिच्या सोशल मीडियावर कुटुंबासमवेत आपले सारखे फोटो शेअर करत असतो.

तुम्हाला माहीत नसेल पण त्या दोघांनाही एक मुलगा आहे त्याच नाव मोहन ग्रोव्हर अस ठेवलं आहे. अनेकदा कामातून रिकामी झाल्यावर, विश्रांती घेतल्यानंतर आरतीला तिचा मुलगा मोहनबरोबर वेळ घालवायला खूप आवडते. त्याचवेळी सुनील ग्रोव्हर कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत असतो.

पण जरी सुनील यांची पत्नी सोशल मीडियापासून लपून राहित असली तरी तिला आत्ताच अलीकडेच तिचे काही फोटोज मीडियासमोर आले आहेत ज्यात ती बॉलिवूड अभिनेत्री पेक्षाही सुंदर दिसत आहे.

अभिनेता सुनील एका वर्षात सुमारे २.५ मिलियन युस डॉलर्स कमावतो म्हणजे भारतीय रुपयात सुमारे १८ करोड रुपये आहे. ते टीव्ही मध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडचे सुमारे १० ते १५ लाख रुपये मानधन आकारतात आणि फिल्म साठी २५ ते ३० लाख एवढे.. तर तुम्हाला डॉक्टर गुलाटी कसा वाटतो हे आम्हाला नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like