एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हि मुख्य अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच बो’ल्ड, फोटो पाहून विश्वास बसणार नाही..

मित्रांनो सध्या मालिका क्षेत्रात खूप नव्याने बदल घडत आहे, त्यामुळे नवनवीन मालिका प्रेक्षकांना खूप आवडतं चालल्या आहेत, झी मराठी सोबतच आणखी एक मराठी धारवाईक चॅनेल आहे त्यातील मालिकांना प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत असतात. त्या मराठी मालिका चॅनेलचे नाव आहे कलर्स मराठी.

कलर्स मराठीवरील कमी वेळेतच प्रेक्षकांनच्या मनात भरलेली मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक हिने आपल्या अभिनयाच्या जोरावती यशाची उंची गाठली आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत सोज्वळ आणि साधेपणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच बो’ल्ड आणि बिनधास्त आहे. अक्षया आपल्या सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर अकाउंटवर खूप जास्त सक्रिय असते त्यातून आपले लाजवेल असे अप्रतिम फोटो पोस्ट करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

अलिकडेच अक्षयाने फोटोशूट केले आहे त्यातील काही मनमोहन फोटो ती आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर करत असते. प्रत्येक फोटोमध्ये अक्षया एका वेगळ्या पोज मध्ये दिसून येते, त्यातून तिचा पॉसिटीव्ह विचारांचा अ‍ॅटिट्यूड प्रेक्षकांना भावला आहे.

अक्षयाच्या या नवीन फोटोशूटवर चाहतेवर्ग खूपच फि’दा आहे, त्यामुळे प्रेक्षकांनमध्ये तिच्या फोटोची प्रशंसा दिसते आहे. सध्या सोशल मीडिया अकाउंटवर अक्षयाच्या फोटोने धुमाकूळ घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षया नाईक ही एक गुणी आणि साधी मुलगी आहे, मनवा अतिशय प्रेमळ मनाची मुलगी असून ती उत्तम बहीण, मित्र, मुलगी आहे. तरीही तिला लग्नाच्या बाबतीत खूप साऱ्या नकाराणा सामोरे जावे लागते. पण अभिमन्यू हा व्यायाम प्रेमी असल्यामुळे त्याला जास्त जाड व्यक्ती आवडत नसतात.

कलर्स मराठी २०२० मध्ये अक्षया नाईकला आणि समीर परांजपे याला सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अक्षयाचे इन्स्टाग्रामवर सुमारे १ लाख ५१ हजार इतके फॉल्लोवेर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

अक्षया हिचा जन्म १२ जुलै १९९५ मध्ये मुंबईत झाला होता, ती सध्या २५ वर्षांची आहे अक्षया हिचे महाविद्यालयीन शिक्षण रामनारायण रुईया कॉलेज मध्ये पूर्ण झाले आहे. अक्षया मराठी इंडस्ट्री बरोबर बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये देखील काम करते. टीव्हीवर दिसत असलेली अक्षया एक उत्तम गायक सुद्धा आहे. तर तुम्हाला अक्षया कशी वाटते हे आम्हाला नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like