एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भाऊ आर्यन खानच्या अट’के’नंतर सुहानाने घेतला मोठा निर्णय! बंद केला…

कलाकारांनी थोडी जरी चूक केली तरी लोक लगेच त्यांना धारेवर धरतात, त्यांची टर उडवायला सुरुवात करतात. सोशल मीडियाच्या भाषेत याला ‘ट्रो’लिं’ग’ म्हणतात. अनेक कलाकार या ट्रो’लिं’गला कंटाळून काही टोकाचे निर्णय घेताना दिसतात. सध्या असेच ट्रो’लिं’ग शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबियांना सहन करावे लागत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्र’ग्ज प्रकरणी अ’ट’क झाल्यानंतर शाहरुख खान, गौरी खान आणि शाहरुखची मुलगी सुहाना खान यांना सोशल मीडिया वर ट्रो’लिं’गचा सामना करावा लागत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

मुंबईच्या समुद्रातील एका क्रूझ वर चालू असलेल्या रेव्ह पार्टी वर एनसीबीने छापा टाकत ११ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील होता. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रि’मां’ड वर ठेवण्यात आले आहे. एनसीबीच्या समीर वानखेडे आणि टीमने ही कारवाई केली आहे.

यादरम्यान शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांना ट्रो’ल’र्सचा सामना करावा लागत आहे. या तिघांच्याही सोशल मीडिया पोस्ट्स वर लोक कमेंट्स करत ट्रो’ल करत आहेत. यावर वैतागून सुहाना खानने एक निर्णय घेतला आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्ट्स वरील कमेंट्स सेक्शन बंद करून टाकला आहे. आता कोणालाही तिच्या पोस्ट्स वर कमेंट्स करता येणार नाही आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहाना सोशल मीडिया वर प्रचंड सक्रीय असते. ती आपल्या अनेक नवनव्या पोस्ट्स सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. तिच्या या पोस्ट्स ना खूप सारे लाईक्स असतात. लोक तिच्या पोस्ट्स वर कमेंट्स देखील करत राहतात. मात्र अशा सक्रीय ट्रो’ल’र्स मुळे तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे. तिने सगळा कमेंट्स सेक्शनच बंद करून टाकला आहे.

सुहाना सध्या परदेशात राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. या सगळ्या ट्रो’लिं’ग प्रकरणाचा अर्थातच मानसिक त्रा’स होत राहतो. त्यामुळेच तिने सोशल मीडिया वरील कमेंट्स सेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आर्यन खान आणि शाहरुख खानचे दोन मिनिट फोनवर बोलणे झाले असल्याची बातमी समोर येत आहे. तसेच दोघांना पाच मिनिटे भेटण्याचीही परवानगी देण्यात आली होती असे कळते. या प्रकरणावर अजून शाहरुख खान कडून कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही. लोक शाहरुख खानच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहेत.

You might also like