एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

साऊथच्या या अभिनेत्याची बायको आहे खूपच सुंदर आणि हॉ ट, पाहून डोळे पांढरे कराल..

बॉलिवूड सारखा साऊथ चित्रपटाचा एक वेगळाच मोठा प्रेक्षक वर्ग आहे. साऊथ फिल्म मधील सर्व अभिनेता आणि अभिनेत्री हे सर्वांचे आवडते कलाकार आहेत. बॉलीवूड सारखे साऊथ इंडस्ट्री मध्ये हि असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या जोरावती सर्व देशामध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. आज आम्ही या लेखामधून असाच एक अभिनेत्या बद्दल आणि त्याचा पत्नीबद्दल बोलणार आहे.

ख त र नाक टकला खलनायक ज्याला दक्षिण चित्रपटांचे जीवन म्हटले जाणाऱ्या या अभिनेत्याचे नाव मोटा राजेंद्रन असे आहे. तो जवळजवळ प्रत्येक दक्षिण चित्रपटात दिसतो. १ जुने १९५७ रोजी जन्मलेला राजेंद्रन लहानपणापासूनच खूप अशक्त होता. परंतु त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर त्यांनी या इंडस्ट्री मध्ये यश मिळवले आहे.

एका चित्रपटाच्या शूटिंग ड्रमायन राजेन्द्रन स्टं ट मॅनचे काम करत होते तेव्हा सीनसाठी त्यांना बाईक सोबत तलावात उडी घ्यायची होती. त्यानूसार त्यांनी बाईक घेऊन तलावात उडी मारली. परुंतू नंतर समजले कि तलावात फॅ क्टरीतून सोडलेले के मि क लचे पाणी आहे. यामुळे त्यांचे सगळे केस गेले.

राजेन्द्रन आपल्या लुकमुळे हू खूप प्रसिद्ध आहेत. आज जो आपण राजेंद्रन यांचा लुक पाहतो तो आधी असा नव्हता. पूर्वी त्यांचा डोक्यावरती केस होते पण एका अ प घा तात त्यांच्या डोक्यावरील केस गेले.

लहानपणापासून शिक्षणात मन लागत नसल्यमुळे त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यांची खास गोष्ट म्हणजे ते दिसायला सुंदर नसले तरी त्यांची पत्नी खूप सुंदर आहे. त्यांचा पत्नीचे नाव Nalini Nair असे आहे. नलिनी लाईमलाईट नेहमी दूर राहणे पसंद करते, परंतु तिचा सुंदरतेची चर्चा आजही ऐकायला मिळते.

 

You might also like