एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

गरजूलोकांना मदत करणाऱ्या सोनू सूदची नेमकी आहेत तर किती संपत्ती? जाणून होतील डोळे पांढरे..

सोनू सूदकडे आहे अफाट संपत्ती, आहे इतक्या कोटींच्या मालमत्तेचा मालक..

को रो ना च्या काळात गरजूंसाठी देवमाणूस म्हणून उदयास आलेला अभिनेता सोनू सूदने आपल्या चांगुलपणाच्या कामात कसलीही कसर सोडली नाही. गेल्या वर्षांपासून सोनू गरजू लोकांना हवी ती मदत करत आहे. अगदी मोठं मोठे सेलेब्रिटी हि सोनू सूदकडे मदत मागताना दिसून आले आहेत.

टाळेबंदीच्या वेळी गरजूंच्या मदतीसाठी सक्रिय असलेला सोनूने शेकडो परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी जाण्याची सोय करून दिली आहे. हजारो लोकांसाठी अन्न, पेय आणि पैशांची व्यवस्था केली. पंजाबमधील पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना १५०० पीपीई किट्स प्रदान केले, तसेच पोलीस अधिकाऱ्यांना २५ हजार फेस शील्ड दिली आहेत.

सोनूच्या या कामाचे सर्व क्षेत्रामधून स्वागत होत आहे. लोक अगदी आता त्याची देव म्हणून पूजा करू लागले आहे. तो अजून हि लोकांची मदत करण्यासाठी कष्ट घेताना दिसत आहे. एखादा अभिनेता म्हणाला कि त्याच्याकडे कधी पैश्याची कमी नसते. बॉलिवूड सारख्या इंडस्ट्री मध्ये आज कितीतरी अभिनेता आणि अभिनेत्री सक्रिय आहेत. पण सोनू सूद सारखा दिलदार अभिनेता दुसरा कोणी असेल असे वाटत नाही.

सोनूचे हे काम पाहून तुम्हा सर्वाना प्रश्न पडला असे सोनूची एकूण संपत्ती किती आहे, जो एवढ्या लोकांना मदत करत आहे. तर आम्ही या लेखामधून सोनूची एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहे.

caknowledge.com च्या माहितीनुसार सोनू एकूण १३० कोटी रुपयाचा मालक आहे. सोनू गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. या काळात त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. खास करून तो खलनायकाच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध आहे.

सोनू मुंबईतील लोखंडवाला परिसरामध्ये असलेल्या ४ बीएचके फ्लॅटमध्ये सध्या राहत आहे. या व्यतिरिक्त सोनूचे मुंबई मध्ये अजून २ फ्लॅट आहेत. सोनू अभिनेता असण्याशिवाय एक चांगला बिझनेसमनही हि आहे. मुंबई जुहू मध्ये त्याचे हॉटेल आहे. सोनू चित्रपटवतरिक्त जाहिराती, ब्रँड मधून हि कमाई करतो.

या शिवाय त्याच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन सुद्धा आहे. तो अभिनेत्यासोबत एक चित्रपट निर्माता हि म्हणून प्रसिद्ध आहे. तो बर्‍याच दिवसांपासून वेगवेगळ्या भाषांच्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. आपल्या प्रदीर्घ चित्रपट प्रवासात त्याने चांगली कमाई केली आहे. यासह, तो हिंदी चित्रपटांमधील एक प्रस्थापित अभिनेता आहे आणि त्याने अनेक प्रकल्पांवर काम केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like