एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सोनपरी’ सिरीयल मधील फ्रुटी आठवते का? आता २१ वर्षानंतर दिसते खूपच हॉ ट आणि बोल्ड, पाहाल तर चकित व्हाल..

आजकाल मुलं कधी एवढी मोठी होतात कळतच नाही, आणि अचानक कोण्ही भेटून अस म्हणेल की ‘केवढा मोठा झालास, लहानपणी माझ्या मांडीवर बसायचास’ अश्या भरपूर काकू भेटतात. पण फिल्मी जगत मध्ये अस होत नाही कॅमेरा सगळं काही टिपत असतो लहानपण मोठेपण ह्यातच अभिनेता घडतो. आम्ही सांगतो टीव्ही सिरीयल मधील गाजलेली सिरीयल ‘सोनपरी’

सोनपरी ही सिरीयल मागील १० वर्षांच्या मागची आहे त्या वेळेस घरा घरात हीच सिरियल खूप चालायची कारण लहानमुलांनी ह्या सिरीयलला खूप पसंती दिली होती. २००० मध्ये सुरू झालेली ही सिरीयल २००४ मध्ये थांबली ह्या सिरीयलमुळे टेलिव्हिजनला चांगलाच टीआरपी मिळाला. ह्या सिरीयलमध्ये मुख्यतः सोनपरी आणि तिचे सहायक जोडीदार “अलतू” आणि “जादूगार परी” आपल्याला बगायला मिळाले होते.

तुम्हाला आठवत का ती दगड घासून सोनपरीला बोलवायची, ह्या सिरीयल मधले सर्वच पात्र खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केले होते. दहा वर्षांमागे शकालका बूमबुम, शरारत, शक्तिमान, करिश्मा का करिश्मा, ज्युनिअर जी ह्यांसारख्या मालिकेला खूप पसंती मिळाली. ज्या लोकांनी आपले बालपण ९० च्या दशकात घालवले असेल त्यांना ही लेडी सोनपरी नक्कीच आठवत असेल,नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर सोनपरी दिसली असेलच, टीव्ही सिरीयल वर चालणारी सोनपरी मालिकेतील सोनपरी सर्वाना खूप आवडायची त्याचबरोबर तिच्यासोबत असणारी फ्रुटी देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्ष्यात आहे.

कोणत्याही अ ड च णी त फ्रुटी सापडली की ती दगड घासून सोनपरीला बोलवायची आणि अ डचण सांगायची मग सोनपरी तिला मदत करून अ डचण दूर करायची. आज त्याच सोनपरीचे सुंदर हॉ ट फोटोज आम्ही तुम्हाला दाखवायला घेऊन आलो आहोत, जेव्हा सोनपरी ही मालिका टीव्ही वर अली तेव्हा फ्रुटी अवघ्या ३ वर्षांची होती तिच्या करियरची सुरवात तेव्हाच झाली होती. आत्ता तीच फ्रुटी २९ वर्षांची झाली आहे ती सध्या खूप बो ल्ड आणि सुंदर दिसते.

सोनपरी म्हणजेच तन्वी हेगडे तिने शो मध्ये फ्रुटीची भूमिका साकारली होती, सोनपरी लहान मुलांचा त्यावेळचा खूप आवडीचा शो होता तेव्हाची गोंडस दिसणारी फ्रुटी आत्ता दिसते एवढी हॉट की…ह्याचंबरोबर तन्वी हेगडेने मराठी फिल्म श्रुष्टि मध्ये देखील पाऊल ठेवलं आहे. तन्वीने बाल कलाकार म्हणूंन १५० हुन अधिक शूट मध्ये काम केले
तुम्ही सर्वांनी तिला वाह लाईफ हो तो ऐसी ह्या चित्रपटात पहिलच असेल. याच्याशिवाय ती मराठी चित्रपट मध्ये सुद्धा दिसलेली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like