एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

राम लखन मधील या मुख्य अभिनेत्रीने या कारणामुळे शूटिंगवेळी का’पून घेतली होती न’स! कारण ऐकून विश्वास बसणार नाही..

मित्रहो चित्रपट शूट करत असताना काय होईल याचा काही नेम नसतो, २-३ तासाच्या चित्रपटाला शूट करताना किती त्रा’स होत असेल हे प्रेक्षकांना देखील माहीत असेलच. एका त्या रोल ला फिट बसणाऱ्या अभिनेत्रीला साइन करणे नंतर ती फिल्म कोणता प्रॉब्लेम न होता पूर्ण शूट होणे हे शक्यतो आपल्याला कदाचितच पाहायला मिळत.

आपण फिल्म मध्ये पाहत असलेल्या कथेपेक्षा पडद्यामागे सुद्धा काही भन्नाट गोष्टी होत असतात. आज आम्ही अशीच एक घटना सांगणार आहोत. जी सुभाष घई यांच्या ‘राम लखन’, चित्रपटातील आहे.

८० दशक मधील दिग्दर्शक सुभाष घई यांनी निर्मित केलेला चित्रपट राम लखन त्यावेळी खूपच चर्चेत आला होता. राम लखन या चित्रपटात जैकी श्रॉफ , डिंपल कपाड़िया, अनिल कपूर , माधुरी दीक्षित आणि गुलशन ग्रोवर हे मुख्य रोल प्ले करत होते. सुभाष घई असे डायरेक्टर आहेत ज्यांना कलाकारांनकडून कसे काम करून घ्याचे आहे हे चांगलेच माहीत आहे. सुभाष घई आज देखील आपल्या टायमिंग मध्ये खूप पक्के आहेत.

सुभाष घई यांना त्यांच्या सेटवर सगळं काही अगदी टाईमवर लागत आज त्यांच्याच राम लखन या चित्रपटातील आम्ही आज एक किस्सा सांगणार आहोत. अस काय झालं की फिल्म मधील हिरोईनने आपल्या हाताची न’स कापून घेतली. या चित्रपटात जैकी, डिंपल, अनिल, माधुरी आणि गुलशन यांच्यासोबत बी ग्रेट चित्रपटात काम केलेली अभिनेत्री सोनिका गिल सुद्धा होती. खूप सारे मोठे कलाकार यांना सुभाष यांच्या व्यवहाराबद्दल चांगलेच ठाऊक होते त्यामुळे हे त्या फिल्मला सर्वजण सिरीयस घेतले होते.

सोनिका यांच्या करिअर मधील ही खूप मोठी फिल्म होती त्यामुळे त्या वेळी सेटवर सतत हसत विनोद करत असायची.एवढेच नाही तर ती कधी कधी शूटिंगला उशीराने पोहचायची. सुभाष घई यांनी त्यांना खूप वेळा समजवल तरीदेखील त्या तसच वागू लागल्या एके दिवशी गाणे शूट करत असताना सर्व कलाकार उपस्थित होते पण सोनिका अजून आली न्हवती.

त्या वेळाने आल्यानंतर त्याचा सामना घई यांच्यासोबत झाला. तेव्हा सोनिका यांना असे वाटले की त्यांना सुभाष घई सर्वांसमोर अपमानित करत आहेत. त्या दुःखी झाल्या. त्या मेकअप रुम मध्ये जाऊन खूप र’डू लागल्या मग त्यांनी आपल्या हाताची न’स कापून घेतली. पण नंतर त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले.

You might also like