एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दुःखत! बालिका वधू आणि बिग बॉस १३ विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे या कारणामुळे झाले नि’धन, मृ’त्यू’चे कारण…

बॉलिवूड मध्ये दिवसेंदिवस खूप साऱ्या वाईट न्यूज येतायेत तरुण कलाकार आजकाल खूप साऱ्या गोष्टीचा शिकार होऊन नि’ध’न पावतायत आताच आम्हाला एक न्यूज मिळाली आहे ज्यामुळे बॉलिवूड मध्ये आणि टीव्ही मालिकेतील इंडस्ट्रीत सध्या यामुळे शोक केला जात आहे .

सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांचे नि’ध’न झाल्याची वार्ता न्यूज मीडिया नुसार आलेली आहे. यामुळे मालिका इंडस्ट्रीतील एक अमूल्य तारा हरवल्याची जाणीव होत आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने नि’धन झाल्याची माहिती मुंबईच्या कूपर रुग्णालयाने दिली आहे. ते बिग बॉस १३ जिंकण्यासाठी आणि टीव्हीवरील भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. मालिका आणि चित्रपटाचे अभिनेते सिद्धार्थ शुक्ला, जे दीर्घकाळ चालणारा टीव्ही शो ‘बालिका वधू’ मधील भूमिका आणि बिग बॉस १३ या शो चा विजेता म्हणून ओळखले जातात, त्याचे गुरुवारी नि’धन झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

मुंबईतील कूपर हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्याने या बद्दलची माहिती सांगितली आहे. ते ४० वर्षांचे होते. अत्यंत कमी वयात त्यांच्या जाण्याने प्रेक्षकांच्या मधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहली जात आहे.

सिद्धार्थ शुक्ला यांना सकाळी मोठा हृदयविकाराचा झ’ट’का आला, त्यांना सकाळी ११ च्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या पश्चात आई आणि दोन बहिणी आहेत. काही वेळापूर्वी त्यांना रुग्णालयात मृ’त घोषित करण्यात आले, असे कूपर हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी पीटीआयला सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

‘त्यांच्या अहवालात असे सांगितले आहे की त्यांचा मृ’त्यू हृ’द’यविकाराच्या झटक्याने झाला आहे. मात्र, आम्ही शवविच्छेदन पूर्ण करेपर्यंत त्यांच्या मृ’त्यूच्या खऱ्या कारणाची पुष्टी आम्ही करू शकत नाही,’ हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाच्या एका वरिष्ठ डॉक्टरने ही माहिती न्यूज मीडियाला दिली आहे.

सिद्धार्थ शुक्ला यांची बॉडी अजून देखील कपूर रुग्णालयात ठेवण्यात आली आहे. त्यांचा मृ’त्यू कोणत्या कारणामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाहीये त्यांच्या शरीरात बाहेर बाजूला कोणतीही इजा नाहीये हे सांगण्यात आले आहे. आमच्या टीम कडून सिद्धार्थ शुक्ला यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

You might also like