एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मर’णा’नंतर पाठीमागे इतक्या कोटीची संपत्ती ठेवून गेला सिद्धार्थ, अलीकडेच घेतले होते लक्झरी घर, पण नशिबाने घा’त केला..

माणसाने अफाट कष्ट केले लग्न केले स्वतःला हव्या त्या ठिकाणी राहण्यासाठी घर मिळवले पैसा, गाडी मिळवली पण शेवटी आपल्या कष्टाचे चीज झाले पण माणूस जाताना कोणत्या या गोष्टी वर घेऊन जात नाही. आम्हाला या वरून लेखक पंकज सोनी यांचे काही शब्द आठवले ते म्हणजे पुढीलप्रमाणे..,
मिट्टी सी खूश्बू, मिट्टी सा बदन, कैसी ये फितरत, कैसा ये घमंड
ऐ इंसान, रह औकात में अपनी, मिट्टी से जनम, मिट्टी में मरण..!

माणूस या मातीसारखा आहे त्याचे शरीर पण या मातीपासून बनले आहे, मग तुम्ही कोणत्या गोष्टीचा घमंड करता पैसा असल्याचा! जो एका काडीच्या आगीने जळून जाईल. तू मातीत जन्म घेतलास आणि मातीतच म’र’ण पावणार आहेस.

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे आज नि’ध’न झाले. ते फक्त ४० वर्षांचे होते त्यांनी आत्तापर्यंत कष्टातून मिळवले नाव एका क्षणात लोक विसरून जातील आणि आपले आयुष्य जगतील. पण त्यांनी मालिकेत चित्रपटात केलेली कामे अजरामर राहतील जे आम्हा रसिक प्रेक्षकांना ते इथे असल्याचे भास करून देतील.

सिद्धार्थ यांच्या अचानक जाण्याने श्रोत्यांनमध्ये खूप दुखत वातावरण पसरले आहे, कमी वयातच त्यांनी खूप सारी संपत्ती आणि यश प्राप्त केले होते. सिद्धार्थ यांची कमाई सुमारे १.५ मिलियन आहे म्हणजे भारतीय रुपयात सुमारे ११.२५ कोटी आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सिद्धार्थ यांच्याकडे BMW कार याचबरोबर त्यांच्याकडे खूप साऱ्या महागड्या गाड्या आहेत.

सिद्धार्थ यांच्या मरणापूर्वी त्यांनी एका ठिकाणी सर्व सोयींनी असलेले लग्जरी घर घेतले होते, त्यांच्याकडे खूप सारी घरे आहेत. सिद्धार्थ यांच्याकडे खूप साऱ्या मोटर गाड्या सुद्धा आहेत ज्याचा वापर ते कधीतरी करायचे. त्यांच्या जाण्याने खूप नुकसान झाले आहे. त्यांच्या नंतर आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

सकाळच्या सुमारास आमच्या सुत्रांकडून याबाबतची माहिती मिळाली बिग बॉस विजेते सिद्धार्थ शुक्ला यांचे हृ’द’यविकाराच्या झटक्याने नि’ध’न झाले आहे. याबाबतची योग्य ती माहिती कपूर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिली आहे.

पण तरीही नक्की त्यांचा मृ’त्यू कसा झाला याबाबतची पूर्ण माहिती अजून मीडियाला मिळालेली नाही आहे. यामुळे लवकरच याबाबतचा खु’ला’सा होईल. आमच्या टीम कडून सिद्धार्थ शुक्ला यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

You might also like